लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात राष्ट्रीयकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत केवल ४७.१२ टक्के खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकेमार्फत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतांना अडचणी येत आहेत. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यात ग्रामपातळीवर महसूल अधिका ...
सन २०१४ ते २०१६ पर्यंतच्या जननी सुरक्षा व इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेअंतर्गत महिलांना प्रसुतीपुर्व व प्रसूतीनंतर दिल्या जाणाऱ्या अनुदानापासून तालुक्यातील १,२८० प्रसूत महिला लाभार्थी वंचित आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील माता व बालके कुपोषीत होण्य ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने याचा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक वर्षांपासून महत्वाच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा ताण कार्यरत कर्मचाऱ्यां ...
येथील आश्रम शाळेच्या पूर्व दिशेला एक नाला आहे. त्या नाल्याच्या वरच्या भागात २३ आदिवासी शेतकऱ्यांची शेती आहे. दरवर्षी पावसाळ्यात या नाल्यात १० ते १५ फूट पाणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. ...
पावसाचा खंड व बांध्यात पाणी नसल्याने लष्करी अळीचा हमखास प्रादुर्भाव आढळतो. अलीकडे जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरु असून काही भागात धानाच्या नर्सरीत व रोवणी झालेल्या ठिकाणी लष्करी अळीचे आक्रमण आढळले आहे,.... ...
येथील स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आठवड्याभरापासून ग्रामस्थांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्यामुळे गावात अनेक आजार बळावले असून गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
वहिनीच्या निधनामुळे घरात दुख:मय वातावरणात पुन्हा दीराच्या मृत्यूने भेंडारकर परिवाराला हादरुन सोडले. तेरवीच्या दिवशी अस्थिविसर्जनासाठी आलेल्या दीराचा चुलबंद नदीपात्रात डोळ्यांसमक्ष बुडून मृत्यू झाला. रामेश्वर नारायण भेंडारकर (५५) रा.सुकळी असे मृताचे न ...
गोंदिया जिल्ह्यात अनेक गुन्हे शिरावर असलेला आणि वर्षभरापासून पसार असलेल्या कुख्यात गुंडास मंगळवारी रात्री देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या रेड पथकाने जिल्ह्यातील बेला येथे केली. ...
सिंचनातून समृद्धीचे स्वप्न पाहात २३ वर्षापूर्वी भूमिपूजन झालेल्या तालुक्यातील निम्न चुलबंद प्रकल्पाचा बुधवारी श्रीगणेशा झाला. या प्रकल्पातून अखेर तलावात पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. ...