गेल्या अनेक वर्षापासून भंडारा शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला नाही. शहराची वाढती लोकसंख्या व नागरिकांच्या गरजा लक्षात घेता भंडारा शहराचा सर्वकष आराखडा तयार करणे आवश्यक असून नगर पालिकेने पुढील ३० वर्षाचा डोळयासमोर ठेवून भंडारा शहराचा विकास आराखडा ...
१५ दिवसांपासून गावकरी नळधारकांनी पिण्याचे पाणी मिळाले नाही. ग्रामपंचायत व वरिष्ठ प्रशासनाची दिरंगाईमुळे नळधारक महिलांनी ग्रामपंचायत राजेदहेगाव येथील कार्यालयाला कुलूप ठोकले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक दाखल झाले असता कायदा व सुव्यवस्था राखण्याचे याप्रसं ...
तुमसर शहरातील प्रमुख जवाहर चौकात नेहमी वाहतुकीची कोंडी निर्माण होते. या चौकात वाहतूक पोलीस कर्तव्य बजावतात. परंतु ते गेल्यावर पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण होते. मंगळवारी दुपारी येथे वाहतूक कोंडी झाली होती. आठवडी बाजाराचा दिवस असल्याने सरासरीपेक्षा वाह ...
पर्जन्यमानात आघाडीवर असणाऱ्या पूर्व विदर्भातील प्रकल्पांमध्ये यावर्षीच्या मान्सून सत्रात अत्यल्प पाणीसाठा आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात ६३ प्रकल्पांतर्गत ३६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. ...
जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कामांचे जिओ टॅगिंक करावे. सोबत रस्ते बांधकाम व ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या कामाची व्हिडिओग्राफी करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. जिल्हा परिषद भंडारा आढावा बैठक जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आली, ...
बसफेरीच्या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा लाखांदूर व शालेय विद्यार्थ्यांनी संबंधित विभागाला दोन, तिन वेळा निवेदन सादर केले होते. मागण्या पूर्ण न झाल्याने सोमवारला सकाळी १० वाजतापासून सलग चार तास पवनी लाखांदूर मार्गावरील चुलबंद नदीकाठावरी ...
गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपांना अत्यल्प वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसचे ...
साकोली तालुक्यातील एकोडी येथे स्टेट बँकमध्ये रविवारच्या रात्री चोरट्यांनी चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. येथील बाजार चौकात एस.बी.आय. बँक असून स्टेट बँकेचा एटीएम सुद्धा आहे. हा संपूर्ण परिसर गर्दीचा असून येथून ...