मागील वर्षीच्या ८३२.६ मिमी पावसाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १००७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २९ सप्टेंबरपर्यंत पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत हा पाऊस ७९ टक्के आहे. ...
आईबद्दल अपशब्द बोलल्याने संतप्त झालेल्या एका तरूणाने पवनी येथील पानठेला चालकाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटून देत ठार मारल्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांनी ठोठावली. ...
शेतात पिकलेल्या पालेभाज्यांना बाजारात भाव मिळत नाही, अशी कायम ओरड शेतकऱ्यांची असते. परंतु भंडारा जिल्हा याला अपवाद आहे. येथे स्थापन झालेल्या ‘बीटीबी’ सब्जीमंडी असोसिएशनमुळे भाजी उत्पादकांना त्यांच्या घामाचे दाम योग्य मोबदल्यासह मिळत आहे. ...
सिराज शेख।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यातील ३० हजार जनतेच्या आरोग्य सुधारणेसाठी तयार करण्यात आलेले आधुनिक ग्रामीण रुग्णालय कोमात गेल्याने येथे येणाऱ्या रुग्णांच्या डोळ्यात दु:खाचे पाणी येत आहे आणि याला सर्वस्व जबाबदार आरोग्य सेवेचे वरिष्ठ अधि ...
जिल्ह्यातील महत्वपूर्ण असलेला गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम अनेक वर्षापासून रखडलेले आहेत. ही कामे लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार डॉ.परिणय फुके यांच्याकडे केली. ...
मोहाडी तालुक्यातील पालोरा अलाहाबाद बँक व्यवस्थापकाच्या कारभारामुळे सुशिक्षित बेरोजगार त्रस्त आहेत. मुद्रा लोन मागण्यासाठी बँकेत जाणाºया सुशिक्षित बेरोजगारांना अपमानीत केले जाते. त्यांना मुद्रा लोनची माहिती दिली जात नाही. ...
करडी परिसरात जलयुक्त शिवार अभियानामुळे फक्त शेतीलाच फायदा झाला नाही तर राखीव जलसाठ्यात १५ टक्क्यांची वाढ झाली. उन्हाळ्यात जनावरांची तहान सुद्धा भागविली जाणार आहे. तलाव खोलीकरण सुमारे एक ते दीड मिटरपर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने ढिवर बांधवांत उत्साहा ...
आॅनलाईन कंपन्यांच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला भंडारा शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील औषधी विक्रीच्या दुकानासह संपूर्ण बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद होती. व्यापाऱ्यांनी मोटरसायकल रॅली काढून शासनाच्या धोरणाचा निषेध क ...
गत महिनाभरापासून शहरात अनियमित पाणीपुरवठा होत असून पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. तसेच शहरातील रस्त्यांचे सिमेंटीकरण होत असल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यासाठी नगरपरिषदेने कोणतेही पाऊल उचलले नाही. नगरपरिषदेच्या विरोधात काँग्रेसने शुक्रवारी आक्रोश व ...
मौखीक आजार आणि कर्करोगाला निमंत्रण देणाऱ्या तंबाखू सेवनात दिवसेंदिवस वाढ होत असून पुरुषांबरोबर आता महिलांमध्येही तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत आहे. शहरी महिलांपेक्षा ग्रामीण महिलांत तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जात असल्याचे ...