Bhandara News जिल्हा परिषद येथे महत्त्वपूर्ण विभागात गणल्या जाणाऱ्या समाजकल्याण विभागात मंजूर १६ पैकी १४ पदे रिक्त आहेत. केवळ दोन कर्मचारी समाजकल्याणचा डोलारा सांभाळत आहेत. ...
Bhandara: शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिक प्रयोगशिल शेती पद्धतीने धडे मिळावे, वेळोवेळी प्रत्यक्ष शेतशिवारात मार्गदर्शन मिळावे, यासाठी कृषी विभागाची भूमिका मोठी असते. परंतु, जिल्ह्यातील कृषी विभाग (राज्यस्तरीय) मनुष्यबळाअभावी मजबुरीचे जीवन जगत ...