स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट तुर डाळीचे वितरण होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले. त्यावरून संबंधित विभाग खळबडून जागा झाला. या वृत्ताची दखल घेत महाराष्ट्र राज्य को आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाºयांनी मोहाडी येथे येऊन सर्व रास्त भाव द ...
मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात तुमसर तालुक्याच्या बपेरा परिसरातील आरोग्य सेवेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. आंग्ल रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने नागरिकांत रोष आहे. या भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही तर रास्ता रोको करण्या ...
धान कापणीच्या हंगामामुळे गावागावातील शेतकरी आणि शेतमजूर व्यस्त आहेत. अशा काळात जिल्हा पोलीस दलाचे फिरते ठाणे गावागावात जाऊन तक्रारी नोंदवून घेत विविध प्रकरणांचा निपटाराही करीत आहेत. एवढेच नाही तर नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच ...
शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम आठवडाभरापासून ठप्प झाल्याने वाहतुकीस अडथडा निर्माण झाला आहे. रस्त्याची एक बाजू पूर्णत: खोदल्याने या मार्गावर वाहतुकीची कायम कोंडी होत असून धुळीने परिसरातील नागरिक त्रस्त झाले ...
झरी उपसा सिंचनात ईटियाडोह प्रकल्पाचे पाणी सोडण्याच्या मागणीसह विविध मागण्यासाठी गत तीन दिवसांपासून मुर्झा येथे परिसरातील सरपंचांनी सुरू केलेल्या उपोषणाची गुरूवारी सायंकाळी सांगता झाली. पाठबंधारे विभाग व ईटियाडोह प्रकल्प अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या ...
गोसी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या सांबराला मैत्र वन्यजीव संरक्षण संस्था आणि वनविभागाने जीवदान दिले. महत्प्रयासाने या सांबराला बाहेर काढून त्याला सुखरूप जंगलात सोडण्यात आल्याची घटना पवनी तालुक्यातील गुडेगाव येथे शुक्रवारी घडली. ...
तुमसर - भंडारा राज्यमार्गावर अनेक वर्षापासुन सुरु असलेल्या अवैध प्रवासी वाहतूक करणारे चालक मद्यपान करुन वाहन चालवित असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका झाला आहे. हे सरळ अपघाताला निमंत्रण आहे. मात्र या प्रवाशी वाहतुकीच्या चालकांची मद्यपान चाचणी केली जात ...
तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारातील विविध जलाशयांवर विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. युरोप, आशिया, स्कॉटलँड आदी प्रदेशातून आलेल्या या पक्ष्यांमुळे जिल्ह्यातील जलाशयांचे सौंदर्य वाढले आहे. ...