परीक्षा केंद्रावर ट्रॅक्टरने डेस्क व बेंच सोडण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा ट्रॅक्टरवरून खाली पडून चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी किटाडी येथे दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. ...
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्याच्या निषेध करण्यासाठी व्यापारी संघ पवनी, पवनी तालुका औषधी विक्रेता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पवनी बंद ची हाक देण्यात आली होती. या बंदला नागरिकांसह व्यापाऱ्यांनी उत्स्फू ...
ढिवरवाडा या गावाला लागून असलेल्या वैनगंगा नदीपात्रामध्ये अपघातामध्ये ठार होवून दोन हरीण पुरल्याची माहिती अभयारण्यातील अधिकाऱ्यांना लागल्याने सोमवारला प्रादेशिक वनविभागातील कर्मचारी व कोका अभयारण्यातील वन कर्मचाºयांनी नदीपात्रात शोध मोहिम राबविली. मात ...
आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) परिसरातील २० गावे मागील एका तपापासून सिंचन सुविधेपासून वंचित आहेत. गोबरवाही परिसरातील गावांना पाणीपुरवठा करणारी योजनाही शेवटची घटना मोजत आहे. संबंधित दोन्ही विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक २५ फेब्रुवारीला तहसील कार् ...
रेशम उद्योगातील उत्पादन प्रक्रिेयत वर्षानुवर्षापासून काही नियमित तर काही अंगावरचे ठेका पद्धतीने काम करणाऱ्या तांत्रिक कुशल व अकुशल स्वरूपाचे काम करणाऱ्या महिला पुरूष कामगारांच्या न्याय मागण्यांच्या पुर्ततेसाठी आयटकचे जिल्हा सचिव हिवराज उके यांच्या ने ...
रेडिमेड कापड दुकानात शिरून चाकूचा धाक दाखवून खंडणी स्वरूपात लुटमार करीत असताना तिथे उपस्थित व्यापाºयांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. त्यातील एक आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाला तर एका आरोपीस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचा प्रकार रविवारी सकाळी ...
फुलमोगराहून शहापूरकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनाला मागेहून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यात तीनजण जखमी झाले. ही घटना रविवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास कवडशी फाट्याजवळ घडली. ...
महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन तर्फे स्थानिक पंचायत समिती कार्यालयावर पोषण आहार स्वयंपाकी मदतनीस यांचा मोर्चा काढण्यात आला.विविध मागण्यांचे निवेदन खंडविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. ...