लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून दोन शेतमजूर ठार - Marathi News | Two farm laborers killed by lightning strike in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून दोन शेतमजूर ठार

दोन्ही मजुरांनी पावसापासून बचाव करण्यासाठी शेतातीलच एका मोठ्या झाडाचा आधार घेतला ...

भंडाऱ्यात १६ गुन्हयातील जप्त अंमली पदार्थ नष्ट करणार - Marathi News | Narcotics confiscated in 16 crimes will be destroyed in Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात १६ गुन्हयातील जप्त अंमली पदार्थ नष्ट करणार

२६ जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन पाळण्यात येतो. अंमली पदार्थामध्ये गांजा, कोकेन, ब्राऊन शुगर, हेराॅईन, चरस, एमडीए, मेफेड्रोन आदी प्रमुख पदार्थाचा समावेश होतो. ...

‘तिने’च हाणून पाडला स्वत:चा लाखो रुपयांत होणारा सौदा; दोन महिलांसह तिघांना अटक - Marathi News | 'She' foiled her own deal worth millions of rupees; Three arrested including two women | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘तिने’च हाणून पाडला स्वत:चा लाखो रुपयांत होणारा सौदा; दोन महिलांसह तिघांना अटक

Bhandara News निराधार महिला हेरून तिला झाशी किंवा जळगाव येथील मंडळीकडून मोठी रक्कम घेऊन विकणाऱ्या टोळीच्या तीन हस्तकांना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी पोलिसांनी अटक केली आहे. ...

स्मशानघाट परिसरात दोन युवकांजवळ आढळला ६ किलो गांजा - Marathi News | 6 kg ganja was found near two youths in the graveyard area | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्मशानघाट परिसरात दोन युवकांजवळ आढळला ६ किलो गांजा

पोलिसांनी उघडकीस आणली भंडाऱ्यातील गांजा तस्करी : दोन्ही युवक लाखांदूर तालुक्यातील ...

घरून गेलेल्या आशा वर्करचा विहिरीत आढळला मृतदेह - Marathi News | Asha worker's dead body was found in the well | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :घरून गेलेल्या आशा वर्करचा विहिरीत आढळला मृतदेह

शुक्रवारी सकाळी निघाली होती घरून : विहिरीच्या काठावर चप्पल व स्कार्फ ...

बकऱ्या चारायला गेलेला शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार - Marathi News | A farmer who went to graze goats was killed in a tiger attack | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बकऱ्या चारायला गेलेला शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार

संतप्त गावकऱ्यांकडून मृतदेह उचलण्यास वन विभागाला विरोध ...

ट्रिपलसीट दुचाकीस्वार विद्यार्थ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात बस चढली दुभाजकावर - Marathi News | Bhandra | In an attempt to save the triple-seated students on bike, the bus entered the bifurcation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ट्रिपलसीट दुचाकीस्वार विद्यार्थ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात बस चढली दुभाजकावर

चालकाने स्वत:चे प्राण टाकले धोक्यात : रुग्णालयात उपचार सुरू, सर्व प्रवासी सुखरूप ...

कोरड्या मृगाच्या पाठीवर आर्द्राने दिली ओली सलामी; कुठे बरसल्या सरी, तर कुठे वाढविला उकाडा - Marathi News | In Bhandara district rain accompanied with thunder | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कोरड्या मृगाच्या पाठीवर आर्द्राने दिली ओली सलामी; कुठे बरसल्या सरी, तर कुठे वाढविला उकाडा

पुढील चार दिवस चांगल्या पावसाचे संकेत असल्याने शेतकऱ्यांसह जनता आनंदली आहे. ...

पावसासोबत वीज कडाडली, नवेगाव शिवारात पाच बकऱ्या ठार - Marathi News | lightning strike along with rain, five goats killed in Navegaon Shivara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पावसासोबत वीज कडाडली, नवेगाव शिवारात पाच बकऱ्या ठार

लाखनीतील मऱ्हेगावात घरावर कोसळली वीज, कुटुंब बचावले ...