केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहिर केलेल्या वार्षिक सहा हजार रुपये अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच होय. याचा निषेध म्हणून १७ रुपयांचा डिमांड ड्राफट मोहाडी तालुका शहर काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आला. ...
सुरक्षा व सुव्यवस्थाची जबाबदारी पोलिसांवर असते. हातात दंडुके व जबादारी दिलेल्या भागात शांतता व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस विभागाची दमछाक नेहमी पाहायला मिळते. कायदा व सुवव्यस्था सांभाळण्यासाठी गावातील गुन्हेगारी साफ करणाऱ्या पोलिसांच्या हातात परिसर ...
भारतात विविध जाती व धर्माचे लोक गुण्यागोंविदाने एकत्र नांदतात. प्रत्येकाची पंरपरा वेगळी असली तरी विविधतेतून एकता दर्शविणारी भारतीय संस्कृती ही एकमेव आहे. त्यामुळेच जग भारताकडे केवळ सैन्यदल, आर्थिक स्थिती, युवकांचा देश म्हणून नव्हे तर एकात्मता जपणारा ...
विदर्भातीलच नव्हे तर पुणे-मुंबईतील पर्यटक आणि निसर्गप्रेमींना भंडारा लगतच्या कोका वन्यजीव अभयारण्याने भुरळ घातली आहे. दिवसेंदिवस या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढत असून १ आॅक्टोबर ते ३१ जानेवारी या कालावधीत ३४० वाहनांची नोंद करण्यात आली. तर दोन हजार ...
उपतालुक्याचा दर्जा असणाऱ्या सिहोरा गावात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र जगताप यांनी भेट देऊन विविध विभागाची तथा कामांची पाहणी केली. याशिवाय शाळा आणि अंगणवाडीचे विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. विविध विकास कार्यावर त्यांनी समाधान ...
जीवनात शेकडो लढाया जिंकण्यापेक्षा तुम्ही स्वत:वर विजय प्राप्त करणे शिका. नंतर नेहमी विजय तुमचाच होईल.त्यामुळे जीवन मंगलमय होईल. दुसऱ्याचे दु:ख ओळखून जीवन जगणे हाच बौध्द धर्माचा खरा उपदेश आहे, असे विचार पत्र्त्रा मेत्ता संघ जपान कमेटीचे अध्यक्ष भदंत ख ...
तुमसर- बपेरा राज्य मार्ग खड्यात गेला असल्याने अपघाताला आमंत्रण देत आहे. या मार्गाची रुंदी आणि दुरुस्ती अडली असल्याने सिहोराचे बस स्थानकावर वारंवार चक्काजाम चा अनुभव नागरिकांसह वाहनधारक घेत आहेत. यावेळी वाहनाची कोंडी होत आहे. ...
गत दहा वर्षांपासून सातत्याने पाणीप्रश्न मार्गी लागावा, या हेतुने तरुणापासून तर वृध्दापर्यंत सर्वांनी नानाविध उपाययोजना केली. यात पालकमंत्री, आमदार देखील हतबल झाले. शेवटी गावातील सुमारे दिडशे नागरिकांनी सह्यांचे निवेदनाद्वारे चार जानेवारीला ग्रामपंचाय ...