ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनल निवडण्याची संधी मिळाली. मात्र ही संधी नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारी ठरू पाहत आहे. २०० ते २५० रुपये महिना शुल्क भरून अहोरात्र मनोरंजन करून घेणाऱ्यांना आता कमीत कमी ३०० ते ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. टेलिकॉम रेग्युल ...
भारतीय रेल्वे जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा दावा करते. दिव्यांगाप्रती सहानुभूती असल्याचे सांगते. त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेते. मात्र तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील दिव्यांगांसाठी असलेले शौचालय मात्र कुलूपबंद आहे. त्यामुळे दिव्यां ...
शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी येथील हुतात्मा स्मारकात फुटल्याने दररोज हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. गत २० दिवसांपासून हा प्रकार सुरु असून नागरिकांना पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या नगरपरिषदेचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. ...
अस्वलाने अचानक हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालो. आरडाओरडीने अस्वल पळूनही गेली. अस्वलासोबतची झुंज सोपी होती पण प्रशासनासोबत तीन महिने केलेला संघर्ष महाकठीण. हे अनुभव आहेत, सहा महिन्यापूर्वी अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गराडा येथील एका शेतमजुराचे ...
सातपुडा पर्वत रांगातून जाणाऱ्या गोबरवाही-तुमसर आंतरराज्यीय रस्त्याच्या दुपदरीकरणाला मंजूरी प्राप्त झाली आहे. मात्र या रस्ता रुंदीकरणात या मार्गावर तब्बल १२०० वृक्षांची कत्तल होणार आहे. तसेच तुमसर-देव्हाडी रस्ता चौपदरीकरणातही शेकडो वृक्षांचा बळी जाणार ...
मराठी रंगभूमीने मुंबई-पुण्यापलिकडे होणाऱ्या वेगळ्या प्रयोगाची फारसी दखल घेतली नाही तरी हे प्रयोग इतके प्रामाणिक होते की, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे मराठी रंगभूमीला शक्य नाही. यात सगळ्यात पहिले नाव विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीचे. पूर्व विदर्भातील चंद् ...
कोका गावाच्या विकासात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मोलाची भूमिका आहे. गावात अनेक योजना कार्यान्वित करण्यासाठी त्यांची धडपड असते. जीर्ण झालेल्या इमारतीच्या जागी आज त्यांच्या कर्तव्यामुळे सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. तरुणानों, परिवर्तनाच्या लढाईसाठी तयार ...
परंपरागत शेतीसोबत रेशीम कोष निर्मितीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पवनी तालुक्यातील निष्टी येथील शेतकरी वामन सदाशिव डहारे यांचा राज्य पुरस्कार देऊन दिल्ली येथे गौरव करण्यात आला. वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण ...
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहिर केलेल्या वार्षिक सहा हजार रुपये अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच होय. याचा निषेध म्हणून १७ रुपयांचा डिमांड ड्राफट मोहाडी तालुका शहर काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आला. ...
सुरक्षा व सुव्यवस्थाची जबाबदारी पोलिसांवर असते. हातात दंडुके व जबादारी दिलेल्या भागात शांतता व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस विभागाची दमछाक नेहमी पाहायला मिळते. कायदा व सुवव्यस्था सांभाळण्यासाठी गावातील गुन्हेगारी साफ करणाऱ्या पोलिसांच्या हातात परिसर ...