'आयुष्यमान भारत' योजनेसाठी जिल्ह्यातील एक लाख ३४ हजार ४४८ कुटुंबे पात्र ठरली आहेत. त्यांच्या नोंदणीसाठी लाभार्थ्यांची एकच झुंबड उडाली आहे. जिल्ह्यात केवळ पाच केंद्रावर ही नोंदणी होत असल्याने लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. सकाळपासून आलेल्या लाभार्थ्यां ...
वीज पुरवठा खंडित करण्यासाठी आलेल्या वीज वितरण अधिकारी तथा कर्मचाºयांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ही घटना बुधवारला दुपारी १२ वाजताच्या सुमारास मौदी पुनर्वसन येथे घडली. आधी मागण्यांची पुर्तता करा तेव्हाच विद्युत देयकाचा भरणा करु, या मागण ...
जिल्ह्यात रस्ता बांधकामाची कामे सुरु आहेत.या कामासाठी मोठ्या प्रमाणात मुरुम, गिट्टीची आवश्यकता आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी अवैधपणे गौण खनिजांचे उत्खनन सुरु आहे. तरीही महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रस पक्षाने केला आहे ...
‘प्रेम म्हणजे पे्रम असतं, तुमचं आमचं सेम असतं’. प्रेमाची अनुभूती घेतली नाही असा कुणी आढळणार नाही. मात्र अलीकडे डे संस्कृतीत व्हॅलेंटाईनचा बोलबाला आहे. व्हॅलेंटाईन वीक साजरा करणाऱ्या तरुणाईला ओढ लागली आहे ती १४ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या व्हॅलेंटा ...
पोलीस मुख्यालय परिसरात असलेल्या बहुउद्देशीय सभागृहाची दुरवस्था झाली होती. १९८६ पासून हा हॉल वापरात नव्हता. या हॉलची दयनीय अवस्था पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी नूतनीकरण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार हा हॉल सुसज्ज करण्यात आला असून त्य ...
ठाणा पेट्रोलपंप येथील नवीन पाणीपुरवठा योजनेवर ९६ टक्के रक्कम खर्च होऊनही १० वर्षापासून गावकऱ्यांना एक थेंब पाण्याचा मिळाला नाही. याप्रकरणी विविध स्तरावर चौकशी केली. पदरात अपयश पडले. ...
तालुका निर्मितीचा प्रश्न चिघळत असताना तालुका कृती संघर्ष समितीने आदर्श उपस्थित करीत १४ तारखेला होऊ घातलेल्या तालुकास्तरीय कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन शेतकरी विधवा महिलेच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान कृती समिती तालुका निर्मितीबाबत व ...
सिमेंट बांधकामाला मजबुती व टणकपणा येण्याकरिता काही दिवस योग्य क्युरिंग पाणी घालणे करण्याची गरज असते. परंतु देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूलाचा मुख्य सिमेंट खांब पाण्याविना कोरडा दिसून येतात. खांबावर केवळ पोत्यांचे तुकडे आच्छादीत केले आहे. हजारो टनांचा ...