स्त्रियांना मूलभुत अधिकार बहाल करण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यांनी दाखवलेली दिशा घेवून समाजाचा विकास करावा. विद्यार्थ्यांनी प्रत्येक समाजात त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करावा. त्यामुळे स्त्रीचा विकास म्हणजे समाजाचा; किंबहुना द ...
लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथील सांस्कृतिक भवनाच्या प्रांगणात संविधान बचाव संघर्ष समितीचे एक दिवसीय शाखास्तरावरील धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. ...
पोलीस मुख्यालय परीसरात असलेल्या महिला सुरक्षा कक्ष भंडारा येथे भंडारा जिल्हा पोलीस दल तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांचे अंतर्गत ‘लिगल एॅड क्लिनीक’ पिडीत महिलांना गरजूंना कायदेविषयक सल्ला मिळण्यासाठी मोफत कायदेविषयक सहाय्य व सल्ला केंद्र स ...
भंडारा आणि गोंदिया हे तलावाचे जिल्हे असून तलावांची लीज कमी करण्याची मागणी मासेमारी संस्थांनी केली होती. आता ५०० हेक्टर क्षमता असणाऱ्या तलावांना लीज माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. ...
शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने ५८ कोटी रूपयांची तरतूद केली असून येत्या दीड वर्षात भंडारावासीयांना पिण्याचे शुद्ध पाणी २४ तास मिळेल, असे प्रतिपादन उर्जामंत्री तथा भंडाराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. ...
येथील डॉ. अरुणा मोटघरे महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थापक यांनी ग्रा. पं. कोसरा येथील पदाधिकाऱ्यांना धमकी दिली. तसेच कर्मचारी भाऊराव पंचवटे यांच्यावर होत असलेला अन्याय आणि येथे विद्यार्थ्यांवर होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीच्या विरोधात शिवसेनेतर्फे गु ...
भारत पेट्रोलियम कंपनीच्या गॅस सिलिंडर विक्रेत्याच्या अनागोंदी कारभाराने त्रस्त झालेल्या नागरिकांनी मोहाडी येथील सिलिंडर वितरण केंद्रासमोर राडा केला. नागरिकांचा रौद्र रूप पाहून येथील स्थानिकांनी हस्तक्षेप करून तहसीलदार व ठाणेदारांना सूचना दिली. ...
गत ३० वर्षापासून प्रलंबित असलेल्या अड्याळ तालुका निर्मितीसाठी परिसरातील नागरिक आता आक्रमक झाले असून शुक्रवारी अड्याळ येथे कडकडीत बंद पाळून नायब तहसीलदार कार्यालयावर शेकडो नागरिकांचा मोर्चा धडकला. ...
भंडारा : शासकीय जागेवर होत असलेले अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ऊर्जा मंत्री आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेत भाजपाच्या ... ...