तुमसरकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी रनेरा गावाचे हद्दीत असणाऱ्या वन विभागाचे जागेत पाईप लाईनचे खोदकाम करण्यात येत आहे. या खोदकामात वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागच्या मौल्यवान वृक्षांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जेसीबीची कुऱ्हाड धावत असताना कार्यरत कर ...
नाकाडोंगरी वनविभागांतर्गत राजापूर राखीव जंगलात लागलेल्या आगीत एक कि.मी. परिसर भक्ष्यस्थानी सापडल्याचे दिसून येत आहे. या आगीचे कारण गुलदस्त्यात असले तरी तेंदूपत्ता फुटव्यांसाठी ही आग लावण्यात आल्याची शक्यता आहे. ...
ब्रिटिशकालीन मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील रेल्वे केबीन लवकरच इतिहासजमा होणार आहे. रेल्वे उड्डाणपूल पूर्णत्वास आल्यानंतर तथा आॅटो सिग्नलिंग (स्वयंचलित) यंत्रणा येथे लावण्यात येणार आहे. सुमारे ९५ वर्षांपूर्वी येथे रेल्वे केबीन तयार केली होती. सदर यंत् ...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम युद्धस्तरावर सुरु आहे. जिल्ह्यातील दोन लाख ५३ हजार शेतकऱ्यांपैकी २ लाख ३१ हजार शेतकरी दोन हेक्टर आतील अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. रविवारी या योजनेच्या लाभ वितरणाचा प्रातिनि ...
वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागनदीचे घाण पाणी रोखण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधींसह व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करून समस्या सोडवावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. ...
ऐन वृद्धापकाळातच पतीचा आधार गेल्याने व वयोमानामुळे अधुपना आले. त्यामुळे कामावाचून बेवारस व भुकेने व्याकुळ झालेल्या निराधार आजीच्या मदतीकरीता येथील उपहारगृह चालविणारा तरुण आजीच्या मदतीसाठी धावून आला. त्याने निराधार आजीला मायेची ऊब मिळवून दिली आहे. ...
स्त्रियांना मूलभुत अधिकार बहाल करण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यांनी दाखवलेली दिशा घेवून समाजाचा विकास करावा. विद्यार्थ्यांनी प्रत्येक समाजात त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करावा. त्यामुळे स्त्रीचा विकास म्हणजे समाजाचा; किंबहुना द ...
लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथील सांस्कृतिक भवनाच्या प्रांगणात संविधान बचाव संघर्ष समितीचे एक दिवसीय शाखास्तरावरील धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. ...
पोलीस मुख्यालय परीसरात असलेल्या महिला सुरक्षा कक्ष भंडारा येथे भंडारा जिल्हा पोलीस दल तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांचे अंतर्गत ‘लिगल एॅड क्लिनीक’ पिडीत महिलांना गरजूंना कायदेविषयक सल्ला मिळण्यासाठी मोफत कायदेविषयक सहाय्य व सल्ला केंद्र स ...