प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २३०० शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले आहेत. माहिती संकलनाचे काम युद्धस्तरावर सुरु असून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील अशी माहिती निवासी उपजिल् ...
देव्हाडी उड्डाणूपल पोचमार्गावर फलाय अॅश पसरली असल्याने चोवीस तास येथे रस्त्याशेजारी व परिसरात धुळच धुळ सर्वत्र दिसते. आरोग्याला अपायकारक अशी ही फलाय अॅश असून किमान रस्त्यावर सतत पाणी टाकले जात नाही. येथील वातावरण धोकादायक धुळीमूळे परिसरातील नागरिक ...
विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर अशोशिएशनद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना निवडणूक प्रशिक्षण रद्द करण्याबाबत निवेदन मंगळवारी देण्यात आले. ...
ब्रीगेड आॅफ गार्ड कामठी आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा व अवलंबीत यांच्या करीता सैनिक मेळाव्याचे आयोजन सामाजिक भवन भंडारा येते आयोजित करण्यात आले. ...
पुलवामा हल्ल्याच्या बरोबर तेराव्या दिवशी भारतीय वायु सेनेने घरात शिरून आतंकवाद्यांचा खात्मा केला. वारंवार हल्ला करणाऱ्यांना भारतीय सेनेने चांगला धडा शिकविला. या हल्ल्याने शहीदांच्या आत्म्याला शांती मिळेल. हा तर ट्रेलर आहे, पिक्चर आणखी बाकी आहे, ...
अटल विश्वकर्मा बांधकाम कामगार योजनेची कीट मिळविण्यासाठी बांधकाम कामगारांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत असून गत आठवडाभरापासून येथील साई मंदिर परिसरात बांधकाम कामगारांची जत्राच भरली आहे. कोणतीही सुविधा आणि माहितीचा अभाव असल्याने दररोज येथे गोंधळाची स ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या असून भंडाराचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून राज्य विद्युत वितरण कंपनीचे सुरक्षा व अंमलबजावणी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर येथील पोलीस अधीक्षक वि ...
राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी ‘शाळा सुधार कायदा’ करावा या मागणीसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी सोमवारी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला. साकोली, लाखांदूर, लाखनी, पवनी या तालुक्यात सर्वचा सर्व शाळा बंद होत्या. इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कुल अशोसिएशन ...
तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळावे यासाठी धारगाव उपसा सिंचन योजनेला मंजूरी देण्याची मागणी करत सोमवारी धारगाव येथे धरणे देण्यात आले. या योजनेच्या टप्पा एक ला मंजुरी प्रदान करण्यात आल्याची माहिती गोसेखुर्द सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी दिल्यान ...