एकाच पिकाच्या मागे न लागता विविध पिके पिकवून शेतीत आमुलाग्र बदल अपेक्षित असणारे शेतकरी दुर्मिळच. अशाच दुर्मीळतेत ४० एकरात विविध पिके लावून कमी पाण्यात उत्कृष्ट गहू पिकविण्याचा मान लाखनी तालुक्यातील वाकलचे सुखराम मेश्राम यांना मिळाला आहे. ...
वसंत ऋतूची सुरुवात होताच सगळीकडे फुलझाडांचा बहर आलेला आहे. त्यातही सगळीकडे पळसांच्या झाडांवर केशरी रंगाची बहरदार फुले आली आहेत. त्यामुळे या पळसांच्या फुलांनी जंगलाचे सौंदर्य खुलविले आहे. पण सिरसाळा गावाजवळ असणाऱ्या पळसाच्या झाडाला पिवळे फुले आली आहेत ...
भंडारा जिल्ह्यातील महाराष्ट्र- मध्यप्रदेशाची सीमा लवकरच सील होणार असून तुमसर तालुक्याच्या बपेरा व नाकाडोंगरी सीमेवर पोलिसांचा खडा पाहरा राहणार आहे. ...
तस्करी करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बंदिस्त करून ठेवलेली ५ कासवे वन विभागाने शनिवारी सकाळी एका घरातून जप्त केली. ही कारवाई मोहाडी तालुक्याच्या करडी येथे करण्यात आली. ...
लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले आहे. विविध मतदार संघात उमेदवारांच्या नावांची घोषणा होत आहे. मात्र भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा अद्यापही केली नाही. त्यामुळे लोकसभेचा उमेदवार कोण या एकाच ...
अलीशन कारमधून शेळ्या चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पकडून नागरिकांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली करण्याची घटना शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता तालुक्यातील देव्हाडी येथे घडली. चोरटे वर्धा जिल्ह्यातील आणि छत्तीसगड राज्यातील आहे. ...
बावनथडी प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांच्या शेतीची खरेदी शासनाकडून केली जात आहे. तुमसर दुय्यम उपनिबंधक कार्यालयात प्रकल्पग्रस्त वयोवृध्द महिला-पुरुष मागील चार ते पाच दिवसांपासून येत आहेत, परंतु या विभागाचे अधिकारी उपस्थित राहत नसल्याने प्रकल्पग्रस्तांना अधिका ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यावरील झाडांची पाहणी केली जाते. वाळलेल्या झाडे विकून त्या जागी नवी झाडे लावली जातात. परंतु जीर्ण झालेली झाडे केव्हा कोसळतील याचा नेम नाही. चार वर्षापुर्वी वरठी मार्गावरील कोथुर्णा फाट्यावर आटोवर वि ...
विद्यार्थ्यांच्या बारावीच्या परीक्षा संपल्यात आणि दहावीच्यासुद्धा परीक्षा संपत आल्यात. या विद्यार्थ्यांना आता दहावी बारावी नंतर काय? हा सर्वात मोठा प्रश्न भेडसावत आहे. काही विद्यार्थ्यांनी या ऊन्हाळी सुट्ट्यांमध्ये काय करावे हे आधिच ठरवलेले आहे तर का ...
शासनाद्वारे बालकांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न व उपाय केले जात आहेत. या उपायांना आणखी बळ देता यावे. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक कार्यक्षम व्हावी, बालकांची गुणवत्ता वाढावी या हेतूने जिल्हा मुख्याध्यापक संघाने पुढाकार घेवून संकल्पना मांडली. या संकल ...