भंडारा-गोंदिया मतदार संघाची निवडणूक येत्या ११ एप्रिलला होवू घातली आहे. २५ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाने त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची अद्यापही घोषणा केलेली नाही. उमेदवारीे अर्ज द ...
लोकसभा निवडणुकीत नेत्यांचे हवाई दौरे नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. दिल्ली-मुंबईचे स्टार प्रचारक हेलिकॉप्टरने येवून सभा गाजवतात. भंडारा जिल्ह्यातही आगामी निवडणुकीत नेत्यांच्या हवाई दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात हेलिपॅडसाठी आदर ...
अंगणवाडी ते उच्च माध्यमिक वर्गांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी काम करणाऱ्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील (शिक्षण सेवा) प्राचार्य आणि अधिव्याख्यात्यांची विभागीय परीक्षा ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळातच होत आहे. ...
जिल्ह्याला वादळी पावसासह गारपिटीने बुधवारी दुपारी चांगलेच झोडपून काढले. भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली येथे मेघगर्जनेसह दुपारी ३ वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला. तर अनेक ठिकाणी बोराच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. गारपिटीचा सर्वाधिक फटका ...
होळी सणासाठी अवैधरित्या साठवून ठेवलेल्या दारु अड्ड्यांवर भंडारा पोलिसांनी धाड मारून सहा पेट्या देशी दारुसह १५ लिटर गावठी दारु जप्त केली. ही कारवाई शहरातील गांधी वॉर्डात करण्यात आली. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ...
होळीची चाहूल लागली की ग्रामीण भागातील तरुणांची घानमाकड तयार करण्याची ओढ लागायची. पळसाचे विशिष्ट आकाराचे लाकूड आणून घानमाकड तयार करायचे. गावातील चौकात घानमाकड बसवून त्यावर गरागरा फिरण्याचा आनंद घेतला जायचा. तीन दशकापूर्वी गावागावात दिसणारे दृश्य आता न ...
ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे महालेब्स अंतर्गत रुग्णांची मोफत रक्त तपासणी केली जाते, मात्र जो अहवाल देण्यात येतो तो पूर्णत: चुकीची मिळत आहे. त्यामुळे अनेकदा रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो. ...
महात्मा गांधीच्या १५० व्या जयंतीनिमित्याने स्वच्छता ही मोहीम सुरु केली. या मोहिमेंंतर्गत भारत सरकारच्या जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाकडून स्वच्छता पखवाडा १६ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत या मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे विविध संस्थाकडून त् ...