लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या कायम - Marathi News | The problem of Anganwadi workers continued | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या कायम

केंद्र शासनाने घोषणा करुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ३५० रुपये प्रति दिवस वेतन भविष्य निर्वाह निधी, आरोग्य सुविधा लागू करण्यात येईल असे म्हटले होते. परंतू ते झाले नाही. तिन वर्षापासून अंगणवाडी केंद्रात लागणारे रजिस्टर व प्रवास भत्ता दिला नाही. ...

जुन्या पुलावरून धोकादायक वाहतूक - Marathi News | Dangerous transport from the old bridge | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जुन्या पुलावरून धोकादायक वाहतूक

वैनगंगा नदीवर असलेल्या जुन्या पुलावरील वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातल्यानंतरही या पुलावरुन पादचारी व दुचाकींची धोकादायक वाहतूक सुरू आहे. या पुलावर अनेकदा अपघात घडले असून जिवितहानीसुद्धा झाली आहे. नागरिक मोठ्या पुलापेक्षा जुन्या पुलावरुनच वा ...

भंडारा येथे सारेकाही फुटपाथवर! - Marathi News | All the footpaths in Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा येथे सारेकाही फुटपाथवर!

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आणि शहरातील कोणत्याही रस्त्याने गेले की व्यावसायिक अतिक्रमणांनी घातलेला विळखा निदर्शनास येतो. १५ हजार रुपयांपर्यंतच्या सोफासेटपासून ते महागड्या खेळण्यांपर्यंत सारेकाही फुटपाथवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. ...

शेतकऱ्यांनी कमी खर्चाची पीक लागवड करणे गरजेचे - Marathi News | Farmers should plant low cost crops | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकऱ्यांनी कमी खर्चाची पीक लागवड करणे गरजेचे

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक ज्वलंत व सामाजिक विषमता जाणवणारा विषय आहे. शेतकºयांनी नगदी पिकासह कमी खर्चाची पीक लागवड करण्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले. ...

बाप-लेकाला सश्रम कारावास - Marathi News | Father-lector rigorous imprisonment | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बाप-लेकाला सश्रम कारावास

शौचालय बांधकामादरम्यान घडलेल्या वादात जीवानिशी ठार मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना भंडारा न्यायालयाने बापलेकाला पाच वर्षांचा सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. फुलचंद बळवंत आगाशे व ज्ञानेश्वर फुलचंद आगाशे दोन्ही रा. कर् ...

शहर रेल्वेस्थानक निर्मिती ठरतेय दिवास्वप्न - Marathi News | Diwaswapan city is set to set up railway station | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शहर रेल्वेस्थानक निर्मिती ठरतेय दिवास्वप्न

भंडारा शहराच्या विकासाचे गमक ठरू पाहणाऱ्या शहर रेल्वे (शटल) विकासाचे स्वप्न चार दशकांपासून अधांतरी आहे. रेल्वे यात्री समितीच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष व विकासाच्या बाबीकडे कानाडोळा केल्याने खऱ्या अर्थाने शहराचा विकास खुंटलेला आहे. ...

उन्हाळी धानाला हवेय सिंचनाचे बळ - Marathi News | The power of irrigation that is needed in the summer season | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उन्हाळी धानाला हवेय सिंचनाचे बळ

उष्णतेची दाहकता वाढत असताना पाण्याचे पातळीत घट होण्यास सुरूवात झाली आहे. कृषीपंप धारकांना वीज पुरवठा करताना वेळेत वाढ करण्यात आली नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आचार संहितेतही सिहोरा स्थित असणाºया वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव करण्याचा निर्ण ...

प्रगतशील शेतकऱ्याचा सत्कार - Marathi News | Felicitating the progressive farmer | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रगतशील शेतकऱ्याचा सत्कार

एकाच पिकाच्या मागे न लागता विविध पिके पिकवून शेतीत आमुलाग्र बदल अपेक्षित असणारे शेतकरी दुर्मिळच. अशाच दुर्मीळतेत ४० एकरात विविध पिके लावून कमी पाण्यात उत्कृष्ट गहू पिकविण्याचा मान लाखनी तालुक्यातील वाकलचे सुखराम मेश्राम यांना मिळाला आहे. ...

सिरसाळात फुलला पिवळा पळस - Marathi News | Pale yellow in full swing | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सिरसाळात फुलला पिवळा पळस

वसंत ऋतूची सुरुवात होताच सगळीकडे फुलझाडांचा बहर आलेला आहे. त्यातही सगळीकडे पळसांच्या झाडांवर केशरी रंगाची बहरदार फुले आली आहेत. त्यामुळे या पळसांच्या फुलांनी जंगलाचे सौंदर्य खुलविले आहे. पण सिरसाळा गावाजवळ असणाऱ्या पळसाच्या झाडाला पिवळे फुले आली आहेत ...