लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
बनावट दारूची तस्करी जोमात - Marathi News | Fake fake liquor smuggling | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बनावट दारूची तस्करी जोमात

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने अवैध दारुविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात गावठी आणि बनावट दारूची तस्करी जोमात सुरु होती व होत आहे, हे सिध्द होते. ...

बिल्ल्यांच्या मागे धावणारी बच्चे कंपनीही नाही - Marathi News | Not even the baby running behind the bills | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बिल्ल्यांच्या मागे धावणारी बच्चे कंपनीही नाही

गावात धूळ उडवत शिरलेली गाडी पूर्ण गावात आवाज जाईल एवढा भोंगा, गाड्यांच्या मागे धावणारी लहान मुलं. गाड्यातून बिल्ले फेकणारी व्यक्ती, रस्त्यात पसरलेली बिल्ले वेचणारी, मारामारी करणारी बालके असा दृष्य बघण्ो दुर्लभ झाला आहे. ...

Lok Sabha Election 2019; किती गावे आदर्श केली? हे भाजप सरकारने सांगावे - Marathi News | Lok Sabha Election 2019; How many villages have been idealized? BJP government should tell | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Lok Sabha Election 2019; किती गावे आदर्श केली? हे भाजप सरकारने सांगावे

मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर देशात सासंद आदर्श ग्राम योजना सुरू केली. या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यात येणार होता. मात्र मागील पाच वर्षांत मोदी सरकारने किती गावे आदर्श केली हे सांगावे असा सवाल वर्षा पटेल यांनी केला. ...

संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धडा शिकवा - Marathi News | Teach a lesson to those who try to change the constitution | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धडा शिकवा

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात एकता, समानता आणि न्याय देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र संविधान लिहिले. याच संविधानामुळे नारिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य व मुलभूत अधिकार मिळाले आहे. ...

पवनीच्या ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignore the historical buildings of the Pawan | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पवनीच्या ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष

भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर प्राचिन व ऐतिहासिक नगर म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र येथे असलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यात प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका येथे आहे. ...

लागवड खर्च आणि उत्पादनावर हमीभाव ठरवा - Marathi News | Determine planting costs and viability of production | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लागवड खर्च आणि उत्पादनावर हमीभाव ठरवा

शेतीचा लागवड खर्चाचा आणि त्यातून हाती येणाऱ्या उत्पादन खर्चाचा विचार करून शेतमालाचे हमीभाव ठरविण्याची गरज आहे. सध्या उत्पादन खर्च अधिक आणि भाव कमी अशी स्थिती आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार केला नाही. ...

भंडाराजवळ अपघातात एकाच परिवारातील तीन जण जखमी, तीन वाहने एकमेकांवर आदळली - Marathi News | Three people from one family were injured in the accident near Bhandara, three vehicles hit each other | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाराजवळ अपघातात एकाच परिवारातील तीन जण जखमी, तीन वाहने एकमेकांवर आदळली

राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात एकाच परिवारातील तीन जण गंभीर जखमी झाले. ...

विरोधकांवर हल्लाबोल करा, पण असांसदीय शब्द टाळा - Marathi News | Attack the opponents, but avoid embarrassing words | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विरोधकांवर हल्लाबोल करा, पण असांसदीय शब्द टाळा

प्रचारात विरोधी पक्षावर हल्लाबोल करा पण असांसदीय शब्दांचा वापर टाळा, अशा स्पष्ट सूचना नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्या वरिष्ठांनी दिल्या आहेत. भाषण आणखी प्रभावी करण्यासाठी त्यात आकडेवारी सादर करण्याचेही सांगण्यात आले आहे. ...

महामार्गाचा सिमेंट रस्ता तहानलेला - Marathi News | Thirsty cement road of highway | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महामार्गाचा सिमेंट रस्ता तहानलेला

मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाकरिता सिमेंट रस्त्याचे बांधकाम सध्या जोमात सुरू आहे. सिमेंटीकरण बांधकामाला मुबलक पाण्याची नितांत गरज असते. भर उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट असतो. देव्हाडी-खापा शिवारातील सिमेंट रस्ता तहानलेला असून अत्यल्प पाण्याचा वापर ये ...