अंगणवाडी ते उच्च माध्यमिक वर्गांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी काम करणाऱ्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील (शिक्षण सेवा) प्राचार्य आणि अधिव्याख्यात्यांची विभागीय परीक्षा ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळातच होत आहे. ...
जिल्ह्याला वादळी पावसासह गारपिटीने बुधवारी दुपारी चांगलेच झोडपून काढले. भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली येथे मेघगर्जनेसह दुपारी ३ वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला. तर अनेक ठिकाणी बोराच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. गारपिटीचा सर्वाधिक फटका ...
होळी सणासाठी अवैधरित्या साठवून ठेवलेल्या दारु अड्ड्यांवर भंडारा पोलिसांनी धाड मारून सहा पेट्या देशी दारुसह १५ लिटर गावठी दारु जप्त केली. ही कारवाई शहरातील गांधी वॉर्डात करण्यात आली. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ...
होळीची चाहूल लागली की ग्रामीण भागातील तरुणांची घानमाकड तयार करण्याची ओढ लागायची. पळसाचे विशिष्ट आकाराचे लाकूड आणून घानमाकड तयार करायचे. गावातील चौकात घानमाकड बसवून त्यावर गरागरा फिरण्याचा आनंद घेतला जायचा. तीन दशकापूर्वी गावागावात दिसणारे दृश्य आता न ...
ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे महालेब्स अंतर्गत रुग्णांची मोफत रक्त तपासणी केली जाते, मात्र जो अहवाल देण्यात येतो तो पूर्णत: चुकीची मिळत आहे. त्यामुळे अनेकदा रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो. ...
महात्मा गांधीच्या १५० व्या जयंतीनिमित्याने स्वच्छता ही मोहीम सुरु केली. या मोहिमेंंतर्गत भारत सरकारच्या जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाकडून स्वच्छता पखवाडा १६ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत या मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे विविध संस्थाकडून त् ...
वृक्षतोडीमुळे आधीच वृक्षांची संख्या झपाट्याने घसरत आहे. पर्यावरणावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. असेच चालू राहिले तर एक वेळ अशी येईल की होळीसाठी भविष्यात लाकुडच मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आता होळी पेटवून नव्हे तर वृक्ष पूजनाने होळी साजरी करण्याच ...
शासकीय जागेतून नियमबाह्य आणि यंत्राच्या सहाय्याने मुरुम खनन होत असल्याचा प्रकार तालुक्यातील तुमसर शिवारात सुरु आहे. महसूल प्रशासन निवडणूक कामात व्यस्त असल्याने याकडे कुणाचेही लक्ष नाही. ...