प्रचारात विरोधी पक्षावर हल्लाबोल करा पण असांसदीय शब्दांचा वापर टाळा, अशा स्पष्ट सूचना नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्या वरिष्ठांनी दिल्या आहेत. भाषण आणखी प्रभावी करण्यासाठी त्यात आकडेवारी सादर करण्याचेही सांगण्यात आले आहे. ...
मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाकरिता सिमेंट रस्त्याचे बांधकाम सध्या जोमात सुरू आहे. सिमेंटीकरण बांधकामाला मुबलक पाण्याची नितांत गरज असते. भर उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट असतो. देव्हाडी-खापा शिवारातील सिमेंट रस्ता तहानलेला असून अत्यल्प पाण्याचा वापर ये ...
तीन दशकांपासून प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने न घेतल्याने अखेर आज तालुका कृती संघर्ष समितीने मतदानावर बहिष्काराचा नारळ फोडला. निवडणुकीच्या काळात प्रचाराचा शुभारंभ करताना नारळ फोडला जातो. मात्र अड्याळ येथे मंगळवारी प्रचाराऐवजी ग्रामस्थांनी बहि ...
‘महिलाओं के सन्मान मे भाजप सरकार मैदान में’ असा नारा भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिला होता. मात्र प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर महिलांच्या सन्मानार्थ एकही काम केले नाही. एकीकडे महिलांच्या सन्मानाची भाषा करणारे गॅस सिलिंडर आणि पेट्रोल व डिझेलची ...
लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणे कोणत्याही उमदेवाराला शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक उमेदवार सोशल मीडियाचा आधार घेत आहे. सोशल मीडियावरुन पोस्ट टाकून आपल्या ‘कार्यकर्तृत्वा’ची महत्ती मतदारापर्यंत पोहचविण्याची धडपड सुरू आहे. सध्या व्हॉटस्अॅ ...
लोकसभेच्या प्रचाराचा हंगाम सुरु आहे. उष्णतेचा तडाख्यात नेते प्रचारात गुंतले आहेत. प्रचारात अनेक दिग्गज नेत्यांचे दर्शन सुलभ होते. अशाच निवडणुकीच्या प्रचारात अनेक दिग्गज नेत्यांना बघण्याचा योग मोहाडीकरांना आला. तसेच अभिनेत्यांनाही जवळून बघता आले. ...
लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागू झाली असून याचा फटका एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या लग्नसराईला बसण्याची शक्यता आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सोबत मोठी रक्कम ठेवणे आता डोकेदुखी ठरणार आहे. यासाठी वर-वधू पित्यासह कुटुंबीयांनाही खबरदारी घ्यावी लागणार आहे. ...