म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
तुमसर तालुका भात पीक उत्पादनात अव्वल असून उन्हाळी धान पिकाला केवळ आठ तास वीज पुरवठा केला जात आहे. पाण्याअभावी धान पीक धोक्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दहा तास वीजपुरवठा केला जात होता. त्यात दोन तासांची कपात करण्यात आली आहे. दुसरीकडे सूर्य आग ओ ...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीचे औचित्य साधून येथील ऐतिहासिक डॉ.आंबेडकर चौक परिसराचे सौंदर्यीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. ...
महात्मा ज्योतीबा फुले यांनी सत्यशोधक समाज जीवनाचे नवे तत्वज्ञान दिले. त्याकाळी त्यांनी जगातील सर्व मानव एक आहेत. हे महान सत्य सांगून मर्मभेद व राष्ट्रभेद यांच्या भिंतीवर प्रहार केला. राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान यांच्या पलिकडे पाहण्याची शिकवण दिली. ...
तालुक्यात सध्या अवैध खनन मोठ्या प्रमाणात सुरू असून रेती, मुरूम व मातीचे दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात खनन सुरू आहे़ याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असून यामुळे शासनाला लाखो रूपयाचे नुकसान होत आहे़ साकोली येथील महसूल विभागाचे अधिकारी अवैध खनन थांबवतील काय ...
कोट्यवधी दिनदुबळ्या बहुजनांचे आदरस्थान असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थि आजही पवनी शहरात बाबासाहेबांच्या संगमवरील पुतळ्यात सुरक्षित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र अस्थि असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव पुतळा आहे. ...
कमळ चिखलात उगवते. परंतु चिखलाचा एकही वाईट गुण घेत नाही. कमळ हे राष्ट्रीय फुल आहे. तुमसर शहरातील हनुमान तलावात मोठ्या संख्येने कमळाची फुले बहरली आहेत. मात्र या तलावाकडे दुर्लक्ष होत असल्याने कमळ फुल कोमेजून जात आहे. ...
लोकसभा निवडणुकीत निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यानंतरही भंडारा-गोंदिया मतदार संघातील तब्बल पाच लाख ७३ हजार ८३८ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. यात सर्वाधिक महिलांचा समावेश आहे. ...
पितळी भांडी व कोसा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यासह शहरात वाहनतळाची सोय नाही. कदाचित ही बाब बाहेर जिल्ह्यातील नागरिकांसाठी अंचबित वाटणारी असली तरी भंडारेकरांसाठी शरमेने मान खाली घालणारी आहे. ...