लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

लाखनीत घनकचरा व्यवस्थापन अद्यापही बाल्यावस्थेत - Marathi News | Loneliness Solid Waste Management Still In Childhood | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाखनीत घनकचरा व्यवस्थापन अद्यापही बाल्यावस्थेत

येथे नगर पंचायतीची निर्मिती होऊन चार वर्षे झाली तरी घनकचरा व्यवस्थापन अद्यापही बाल्यावस्थेतच आहे. नगर पंचायतीकडे स्वत:चा मालकीचे डम्पिंग यार्डही नाही. त्यामुळे ओला व सुका कचरा लाखोरी रोडवर टाकला जातो. परिणामी संजय नगर, संताजी मंगल कार्यालय परिसरात प् ...

बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्र प्रकाशात वन्यप्राणी गणना - Marathi News | Wildlife count in the light moon light of Buddha Purnima | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्र प्रकाशात वन्यप्राणी गणना

बुध्द पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात शनिवारी रात्री तालुक्यातील नागझीरा अभयारण्यात निसर्गप्रेमीच्या सहकार्याने वन्यप्राणी गणना करण्यात आली. यावेळी वाघ, बिबट यासह विविध प्राण्यांचे दर्शन झाले. वन्यप्राणी गणनेसाठी ४४ मचानी उभारल्या होत्या. या मोहिमेत ...

भंडारा शहरातील खुल्या मैदानावर रंगते मद्यपींची मैफल - Marathi News |  Alcoholic drinks on the open ground in Bhandara City | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा शहरातील खुल्या मैदानावर रंगते मद्यपींची मैफल

शहराच्या विविध भागात असलेल्या खुल्या मैदानांना रात्री ‘ओपन बार’चे स्वरुप आले असून रात्री उशिरापर्यंत याठिकाणी मद्यपींची मैफल रंगते. कोणत्याही मैदानावर नजर टाकल्यास दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच जागोजागी पडलेला असतो. खाद्य पदार्थांचे रिकामे पॉकीट, प ...

उन्हाळी धान उत्पादनात कमालीची घट - Marathi News | Extreme reduction in summer paddy production | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उन्हाळी धान उत्पादनात कमालीची घट

पवनी व लाखांदूर तालुक्यातील चौरास भागातील विहिरी टप्प्याटप्प्याने बंद पडल्यामुळे हजारो एकरातील उन्हाळी धानाचे पिक केवळ वीस टक्क्यापेक्षा कमी क्षेत्रावर आले आहे. पवनी तालुक्यात विहिरीच्या पाण्यावर विद्युत पंपाद्वारे पाण्याचे सिंचन करुन उन्हाळी भात शेत ...

आदिवासी मुलांचे वसतिगृह भाड्याच्या इमारतीत - Marathi News | Adivasi children's hostels in a rented building | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आदिवासी मुलांचे वसतिगृह भाड्याच्या इमारतीत

आदिवासी बांधवांसाठी अनेक शासकीय योजना आहेत. राज्य व केंद्रात स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. तुमसर शहरात आदिवासींच्या मुलांना उच्चशिक्षणासाठी सोय म्हणून वसतिगृहाची निर्मिती राज्य शासनाने केली. परंतु गत २० वर्षांपासून आदिवासी मुलांचे वसत ...

ग्रामीण शाळांनी टाकली कात - Marathi News | Rural schools | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ग्रामीण शाळांनी टाकली कात

गावागावांत फोफावलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे मराठी माध्यमांच्या शाळांची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र संपूर्ण राज्यात आहे. मात्र लाखनी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याला अपवाद ठरत आहे. शिक्षण विभाग, गावकरी आणि शिक्षकांच्या सहकार्यातून ...

भंडाऱ्यात जेसीबीचा पंजा लागून मजुराचा मृत्यू - Marathi News | labour died due to JCB in Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात जेसीबीचा पंजा लागून मजुराचा मृत्यू

रोहा वैनगंगा नदी पात्रात शुक्रवारी रात्री अवैध रेती उत्खनन करणाऱ्या जेसीबी मशीनचा धक्का लागून नवनीत संजय सिंदपुरे (१९) हा मजूर जागीच ठार झाल्याची घटना घडली. ...

धरणातील पाणीच ठरू शकते टंचाईत उपाय - Marathi News | Water in the dam can be a scarcity measure | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धरणातील पाणीच ठरू शकते टंचाईत उपाय

भंडारा जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावागावात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. अशा स्थितीत प्रकल्पात असलेले पाणी नदीपात्रात सोडल्यास पाणीटंचाईवर मात होऊ शकते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित प्रकल्पांचे पाणी पिण्यासाठी राखीव असते, परंतु ...

रस्ता विस्तारीकरणात नागरिकांचा जीव धोक्यात - Marathi News | In the expansion of the road, the danger of civilian life | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रस्ता विस्तारीकरणात नागरिकांचा जीव धोक्यात

भंडारा-पवनी या राज्यमार्गाचे वर्गांतर महामार्गात करुन त्याच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. परंतु या रस्ता विस्तारीकरणात नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. नऊ महिन्यापासून सुरु असलेले बांधकाम अतिशय संथगतीने होत आहे. परिणामी या मार्गावर एखादा मोठा अपघा ...