शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

सिहोऱ्यात शेतकऱ्यांकडून रोहयो कामाची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST

मात्र शेतकऱ्याने अडचण निर्माण केल्याने या मजूरांना कामावरुन परतावे लागले. खरीप हंगामात या पांदन रस्त्याने साहित्य ने-आण करताना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. पांदन रस्त्याचे मातीकाम जानेवारी महिन्यातच सुरु करण्याची गरज होती. मात्र आता कामाला उशिर झाल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात त्रास होणार असल्याने शेतकऱ्याने काम थांबविले आहे.

ठळक मुद्दे७०० मजूर कामावरुन परतले : खरीप हंगाम जवळ आल्याचे सांगितले कारण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामात अडचण येणार असल्याचे कारण सांगुन सिहोरा येथे पांदण रस्त्याचे मातीकाम गावातील काही शेतकऱ्यांनी अडविले. त्यामुळे गावातील ७०० मजुरांना कामावरुन परतावे लागले. सिहोरा येथे ग्रामपंचायत अंतर्गत महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे काम सुरु करण्यात आले होते. गावातील पतीराम बिजेवार यांच्या शेतापासून ते नहरापर्यंत पांदन रस्त्याच्या मातीकामाला मंजूरी मिळाली होती. त्यामुळे गावातील मजूरात आनंदाचे वातावरण होते. मातीकामाकरिता दुसऱ्या दिवशी गावातील मजूर कामावर हजर झाले.पांदन रस्त्यालगत असणाऱ्या शेतातून मातीकाम खोदकाम सुरु झाले. यावेळी कामावर ७०० मजूर उपस्थित होते.मात्र शेतकऱ्याने अडचण निर्माण केल्याने या मजूरांना कामावरुन परतावे लागले. खरीप हंगामात या पांदन रस्त्याने साहित्य ने-आण करताना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. पांदन रस्त्याचे मातीकाम जानेवारी महिन्यातच सुरु करण्याची गरज होती. मात्र आता कामाला उशिर झाल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात त्रास होणार असल्याने शेतकऱ्याने काम थांबविले आहे.गावात मजुरांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायतच्या पुढाकारात काम सुरु झाले होते. मात्र काम बंद झाल्याने पुन्हा मजुरांवर संकट कोसळले आहे. काम बंद झाल्याने मजूर संतप्त झाले आहेत. ग्राम पंचायत प्रशासनाकडून पुन्हा नवीन कामे सुरु करण्याची माहिती दिली जात आहे.शेतकºयांना अडचण येणार असल्याने पांदन रस्त्याचे मातीकाम थांबवले आहे. मात्र रोहयो काम सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे.-मधु अडमाचे,सरपंच सिहोरापांदन रस्त्याचे मातीकाम मंजूर करताना शेतकऱ्यांची संमती घेणे गरजेचे होते. मात्र तसे करण्यात न आल्याने मजुरांना कामावरुन परतावे लागले आहे.- राजकुमार मोहनकर,सामाजिक कार्यकर्ता सिहोरा

टॅग्स :Labourकामगार