रविवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST2021-07-26T04:32:13+5:302021-07-26T04:32:13+5:30

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५८ हजार ६६८ झाली आहे. आज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९ हजार ८०५ झाली आहे. ...

The number of corona positive patients on Sunday was zero | रविवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य

रविवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५८ हजार ६६८ झाली आहे. आज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९ हजार ८०५ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्के आहे. आतापर्यंत ४ लाख ३३ हजार ८५३ व्यकींच्या घशातील स्त्रावांची तपासणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ८०५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण ११३० झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्के आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ०१.८९ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ ०.०१ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

Web Title: The number of corona positive patients on Sunday was zero