शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आता परसोडीत मिळणार शुद्ध पाणी

By admin | Updated: September 25, 2016 00:50 IST

शुद्ध पाण्यासाठी परसोडीवाशीय वनवन भटकत होते. याची दखल स्थानिक शासनकर्त्यांनी घेतली.

समस्या लागली मार्गी : नऊ लाख रूपयांचे संयंत्र बसविलेजवाहरनगर : शुद्ध पाण्यासाठी परसोडीवाशीय वनवन भटकत होते. याची दखल स्थानिक शासनकर्त्यांनी घेतली. त्यानुसार गावातच शुद्ध पाण्याचे नियोजन करून आरो प्रणाली प्रकल्पांतर्गत एटीएम उभारण्यात आले आहे. याद्वारे आता नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे.चौदाव्या वित्त आयोगाद्वारे आरोप्रणाली प्रकल्प अंतर्गत सुमारे चार हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत परसोडी जवाहरनगर येथे नऊ लक्ष किंमतीची महत्वाकांक्षी शुद्ध पेयजल आरो उभारण्यात आला. या प्रकल्पाचे उद्घाटन सरपंच पंकज सुखदेवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच दर्शन फंदे, जिजा बावनकुळे, पप्पु थापा, कौशल्या हटवार, कुंदा हटवार, कल्पना मोटघरे, नाना हटवार, प्रणाली चव्हाण, कुलदीप कावळे, श्यामकला चकोले, ग्रामविकास अधिकारी के.डी. नागपुरे, रोहित भोंगाडे, बाला वाडीभस्मे उपस्थित होते. या आरोप्रणाली योजने अंतर्गत ग्रामस्थांना एक एटीएम वितरीत करण्यात येणार आहे. हे कार्ड एटीएम मशिनला योग्य स्थळी स्पर्श केल्यास एकदा २० लीटर पाणी मिळणार आहे. या कार्डचे वितरण ग्रामपंचायत कार्यालय लगत एटीएम कार्यालयातून करण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार एटीएम कार्ड देण्यात येईल. संचालन व आभार के.डी. नागपुरे यांनी केले. (वार्ताहर)