गजर मराठी नववर्षाचा :
By Admin | Updated: March 29, 2017 00:37 IST2017-03-29T00:37:54+5:302017-03-29T00:37:54+5:30
मराठी नववर्षाचे औचित्य साधून श्री संप्रदाय भक्त सेवा मंडळाच्यावतीने भंडारा शहरात नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

गजर मराठी नववर्षाचा :
गजर मराठी नववर्षाचा : मराठी नववर्षाचे औचित्य साधून श्री संप्रदाय भक्त सेवा मंडळाच्यावतीने भंडारा शहरात नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी ढोल ताशा पथकाने वाद्याचा गजर करीत शहरात मिरवणूक काढली. महिला डोक्यावर कलश घेऊन या मिरवणुकीत सहभागी झाल्या. विविध प्रकारच्या देखाव्यांनी नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले.