राष्ट्रीय एकात्मता :
By Admin | Updated: January 28, 2017 00:32 IST2017-01-28T00:32:56+5:302017-01-28T00:32:56+5:30
लाखनी येथील समर्थ प्राथमिक विद्यालयातील चिमुकले प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून

राष्ट्रीय एकात्मता :
राष्ट्रीय एकात्मता : लाखनी येथील समर्थ प्राथमिक विद्यालयातील चिमुकले प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून क्रांतीकारकांच्या वेशभूषेत झेंडा वंदनासाठी आले होते. त्यावेळी या चिमुकल्यांसह अनेकांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती.