आंदोलन :
By Admin | Updated: February 10, 2016 00:38 IST2016-02-10T00:38:54+5:302016-02-10T00:38:54+5:30
कृषी विक्रेत्यांवर नवीन अधिसूचनेची शैक्षणिक अहर्तेबाबतची अट शिथिल करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सर्व कृषी निविष्ठा ...

आंदोलन :
आंदोलन : कृषी विक्रेत्यांवर नवीन अधिसूचनेची शैक्षणिक अहर्तेबाबतची अट शिथिल करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी मंगळवारी बंद पुकारला होता. भंडारा अॅग्रो डिलर असोसिएशनच्या सदस्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्रित येऊन मागण्यांचे निवेदन दिले.