शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

भंडारा जिल्ह्यात ६५ वर्षांच्या मतिमंद वृद्धेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 10:39 AM

जेवण देण्याच्या बहाण्याने ६५ वर्षीय मतिमंद महिलेवर बाथरुममध्ये नेऊन जबरी अत्याचार करण्यात आला. ही घटना तुमसर तालुक्यातील मंगरली येथे घडली.

ठळक मुद्देमंगरली येथील प्रकरणआरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जेवण देण्याच्या बहाण्याने ६५ वर्षीय मतिमंद महिलेवर बाथरुममध्ये नेऊन जबरी अत्याचार करण्यात आला. ही घटना तुमसर तालुक्यातील मंगरली येथे घडली.दिनकर टिकाराम आस्वले (५३) रा.मंगरली असे आरोपीचे नाव आहे. ही घटना १५ जानेवारीला दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. पीडित वृद्धा ही मतिमंद असल्याची माहिती आरोपीला होती. तिला जेवण देण्याच्या बहाण्याने तो फिर्यादीच्या घरी गेला. यावेळी त्याने पीडित वृद्धेला स्वयंपाक खोलीत नेले व त्यानंतर बाथरुममध्ये नेऊन तिच्यावर जबरी अत्याचार केला. या घटनेने हादरलेल्या वृद्धेने आरडाओरड केल्याने घटनेची माहिती झाली. त्यामुळे या गंभीर व किळसवाण्या प्रकरणाची फिर्यादीने गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून सहायक पोलीस निरीक्षक किशोर झोटींग यांनी भादंवि ३७६ (२), (एल) अन्वये गुन्हा नोंदविला. दरम्यान आरोपी दिनकर आस्वले हा अटकेच्या भीतीने फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणात शनिवारला त्याला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग