शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

आमदार राजू कारेमाेरेंची भंडारा कारागृहातून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 10:48 IST

माेहाडी ठाण्यात गाेंधळ घालून पाेलिसांना अश्लील शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात आमदार राजू कारेमाेरे यांना साेमवारी दुपारी भंडारा येथे अटक करण्यात आली होती.

ठळक मुद्देपोलीस ठाण्यातील शिवीगाळ प्रकरणजिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांची भंडारा कारागृहातून मंगळवारी सकाळी सुटका झाली. सोमवारी अटकेनंतर जिल्हा न्यायालयाने जामिन मंजूर केला होता. मात्र आदेश वेळेत मिळाला नाही. त्यामुळे त्यांना सोमवारची रात्र कारागृहात काढावी लागली. अश्लील शिवीगाळ प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.

३१ डिसेंबरच्या रात्री दाेन व्यापाऱ्यांना मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी आमदार राजू कारेमाेरे माेहाडी पाेलीस ठाण्यात गेले हाेते. त्याठिकाणी त्यांनी प्रचंड गाेंधळ घालत पाेलिसांना अश्लील शिवीगाळ केली. या शिवीगाळीचा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, रविवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकाराबद्दल माता-भगिनींची माफीही मागितली हाेती.

साेमवारी त्यांना भंडारा येथे चाैकशीसाठी बाेलाविण्यात आले हाेते. तेथे चाैकशी केल्यानंतर त्यांना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा, अश्लील शिवीगाळ आणि महिलांना लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केल्याचा आरोप ठेवत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टॅग्स :PoliticsराजकारणMLAआमदारArrestअटकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी