प्रवासी निवारा
By Admin | Updated: April 29, 2015 00:40 IST2015-04-29T00:40:34+5:302015-04-29T00:40:34+5:30
कोका वन्यजीव अभयारण्यातील झाडे निष्पर्ण झाली असून जंगलातील नैसर्गिक पानवठे कोरडी पडली आहेत.

प्रवासी निवारा
कोका वन्यजीव अभयारण्यातील झाडे निष्पर्ण झाली असून जंगलातील नैसर्गिक पानवठे कोरडी पडली आहेत. वन्यजीवांची सुयोग्य निवास व पाण्याच्या दिशेने भटकंती सुरु आहे. अभयारण्यातील माकडांनी दुधारा गाव फाट्यावरील प्रवासी निवाऱ्यावर ठिय्या मांडला असून येथील बोअरवेलचे पाण्यामुळे ते आपली तृष्णा भागवत असतात.