जिल्हा सफाई कर्मचाऱ्यांची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:38 IST2021-08-28T04:38:58+5:302021-08-28T04:38:58+5:30

भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय येथील सफाई कर्मचाऱ्यांची सभा भागरथाबाई प्राथमिक शाळा, भंडारा येथे पार पडली. याप्रसंगी ...

Meeting of District Sweepers | जिल्हा सफाई कर्मचाऱ्यांची सभा

जिल्हा सफाई कर्मचाऱ्यांची सभा

भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय येथील सफाई कर्मचाऱ्यांची सभा भागरथाबाई प्राथमिक शाळा, भंडारा येथे पार पडली. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे नागपूर विभाग प्रभारी अशोक सांडेकर उपस्थित होते. या सभेत सामान्य रुग्णालय, भंडारा येथील अखिल महाराष्ट्र सफाई कामगार संघटनेची तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. या सभेमध्ये सुभाष मोगरे, स्वरूप मोगरे, मलखान मोगरे, मधू मोगरे, दिलीप शेंद्रे, नितेश मोगरे, सुनील मोगरे, आनंद कटकवार, रवी सोनवणे, संजय रगडे, गिरीश कटकवार, हरीश कुलदीप, शक्ती रणशूर, सुधीर मोगरे, मिथुन बिछवे, रवी रगडे, आशिष मोगरे, प्रवीण सकतेल, रजत सकतेल, पिंकी खांडेकर, दीपमाला मोगरे, पल्लवी कटकवार, काजल माहातो, सोनू मोगरे, आशा सोनटक्के, इंदिरा मोगरे, विजय वाल्मीक, प्रवीण सकतेल, राजेश सोनेकर, विशाल शेंद्रे, रेवन बिछवे, विशाल सांडेकर, रोशन सोनटक्के, रोशन कटकवार, राजेश सकतेल आदी उपस्थित होते.

Web Title: Meeting of District Sweepers