शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

निवडणुकीआधीच उधळला वादाचा ‘भंडारा’, नाना पटाेलेंविराेधात उमेदवार काेण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 08:17 IST

Maharashtra Assembly Election 2024 : साकाेलीत काॅंग्रेसच्या नाना पटाेलेंविराेधात उमेदवार काेण? येथे अजित पवारांचा उमेदवार दिला, तर  जिल्हा भाजपमुक्त हाेईल, त्यामुळे भाजपकडून उमेदवारीचा दबाव आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 : भंडारा : तिन्ही मतदारसंघांत महायुती व महाविकास आघाडीत उमेदवारी जाहीर हाेताच वादाचा ‘भंडारा’ जाहीरपणे उधळला जात आहे. भंडारा मतदारसंघात शिंदेसेनेचे नरेंद्र भाेंडेकर यांच्या विराेधात काॅंग्रेसच्या पूजा ठवकर आहेत. येथे भाेंडेकरांना भाजपचा तर ठवकरांना काॅंग्रेसमधील नेत्यांनी विरोध सुरू केला आहे. तुमसरमध्ये शरद पवार गटाकडून माजी आ. चरण वाघमारे यांच्या विराेधात रणकंदन आहे. येथे अजित पवार गटाचे राजू कारेमाेरे आहेत. साकाेलीत काॅंग्रेसच्या नाना पटाेलेंविराेधात उमेदवार काेण? येथे अजित पवारांचा उमेदवार दिला, तर  जिल्हा भाजपमुक्त हाेईल, त्यामुळे भाजपकडून उमेदवारीचा दबाव आहे. 

कळीचे मुद्देगोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन. जमिनीचा अपुरा मोबदला, प्रकल्पबाधितांच्या नोकरीचा प्रश्न. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा. औद्योगिक मागासलेपण, बेरोजगारी. एमआयडीसीची दुरवस्था. रखडलेला भेल प्रकल्प. उद्योगांना घरघर. औद्योगिक प्रकल्प आणि विकासात्मक कामांचा अभाव. वैद्यकीय, तसेच उच्च तंत्र शिक्षणाच्या सोयीचा अभाव. वाढती बेरोजगारी.पारंपरिक उद्योग, पितळ व्यवसायाकडे दुर्लक्ष. कारागिरांचे कसब दुर्लक्षित.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nana Patoleनाना पटोलेvidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४bhandara-acभंडारा