डावा कालवा दुरुस्तीचे काम संथगतीने

By Admin | Updated: June 2, 2014 00:22 IST2014-06-02T00:22:08+5:302014-06-02T00:22:08+5:30

डावा कालवा दुरुस्तीचे काम संथगतीने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम योग्य न झाल्याने ...

The left canal repair work is slow | डावा कालवा दुरुस्तीचे काम संथगतीने

डावा कालवा दुरुस्तीचे काम संथगतीने

 कोंढा(कोसरा) : गोसेखुर्दराष्ट्रीयप्रकल्पाच्याडाव्याकालव्याचेकामयोग्यझाल्यानेकेंद्रीयचमूनेत्याकामावरआक्षेपघेतल. सध्याडाव्याकालव्याचेदुरुस्तीचेकामकासवगतीनेसुरूआहे. यामुळेहेकामकेव्हापूर्णहोईलयाबद्दलप्रश्नचिन्हनिर्माणझालाआहे.

डाव्या

कालव्याच्याकामातमोठय़ाप्रमाणातनिकृष्टपणाहोतअसल्यानेकेंद्रीयचमूनेत्यावरआक्षेपघेतला. म्हणूनक्राँक्रिटीकरणउखडूननव्यानेक्राँक्रिटीकरणकरण्याचेकामसुरूआहे. 0 ते0 कि.मी. पर्यंतचेकामश्रीनिवासाकंपनीलाआहे. त्यांचेदुरुस्तीचेकामसुरूआहे. कोंढागावाजवळचेकामपूर्णझालेआहे. सध्याआकोट, चिचाळशेतशिवारातकामसुरूआहे. सोमनाळाशेतशिवारापासूनसमोरभांगदियाकंपनीलाकामहोते. त्याकंपनीकडूनदुरुस्तीचेकामअद्यापसुरूनाही. त्यामुळेदुरुस्तीचेकामपूर्णकेव्हाहोईलयावरअनेकप्रश्नचिन्हनिर्माणझालेआहे. उजवाकालव्याचेकामपूर्णझाले. त्यामध्येपाणीदेखीलसोडलेआहे. त्यामुळेशेतकर्‍यांनारब्बी, खरीपपीकघेण्यासमदतहोतेआहे. पणडाव्याकालव्याचेकामकेव्हापूर्णहोईललयाचीशाश्‍वतीनाही. डावाकालव्याचेमुख्यप्रवेशद्वारजेथूनपाणीयेतेतिथेदेखीलमोठातांत्रिकबिघाडअसल्यानेसध्यातरीकालव्यातपाणीसोडणेअशक्यअसल्याचेबोललेजातआहे. सध्याजेदुरुस्तीचेकामकासवगतीनेसुरूआहेतेपाहतादहावर्षेयाकालव्यातपाणणीसोडलेजावूशकतनाहीअसेबोललेजातआहे. अध्यातरीडावाकालवाठिकठिकाणीनादुरुस्तअवस्थेतपाहावयासमिळते. यासजबाबदारकोण, कामकासवगतीनेसुरूअसूनशेतकर्‍यांचेप्रचंडनुकसानझालेआहे. अनेकशेतकरीभूमिहीनझाले. जमिनीचामोबदलानाममात्रदिला. परिणामीडावाकालवाशेतकर्‍यांसाठीकर्दनकाळठरलाआहे. (वार्ताहर)

 

Web Title: The left canal repair work is slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.