शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या आदेशाला दाखविली केराची टोपली

By admin | Updated: November 16, 2014 22:46 IST

येथील राममंदिर वार्डात राहणारे शामराव यादवराव गोन्नाडे यांचे वडिलोपार्जित घर असून सिट क्रमांक ३८, प्लॉट क्रमांक ६ मध्ये आहे. त्यांची दोन घरे जुने असून प्लॉट क्रमांक ६ मधून जाण्यायेण्याकरिता सुरेश

भंडारा : येथील राममंदिर वार्डात राहणारे शामराव यादवराव गोन्नाडे यांचे वडिलोपार्जित घर असून सिट क्रमांक ३८, प्लॉट क्रमांक ६ मध्ये आहे. त्यांची दोन घरे जुने असून प्लॉट क्रमांक ६ मधून जाण्यायेण्याकरिता सुरेश गोन्नाडे यांना जागा मोकळी करुन दिली आहे. त्यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली.न्यायालयाने याबाबतचा निर्णय शामराव गोन्नाडे यांच्या बाजूने दिला. तरी न्यायालयाचा आदेश असूनही नगरपालिकेकडून आमच्या खाजगी जागेतील बांधकाम अतिक्रमणाचे आहे असा नोटीस दिला आहे. याबाबत नगर परिषदेकडून नाहकचा त्रास शामराव गोन्नाडे यांना सहन करावा लागत आहे असे प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे. गैरअर्जदार सुरेश गोन्नाडे यांचा भाऊ अशोक रामनाथ गोन्नाडे हे न.प. मध्ये कर्मचारी असून तेथील कर्मचाऱ्यांशी संगनमत करुन नोटीस पाठवित आहेत. त्यांनी अजूनपर्यंत निरीक्षण केल्याचे पत्र दिले नसून न.प. कडून धमकीदायक पत्र देत असल्याचे प्रसिध्दी पत्रकातून म्हटले आहे. यामुळे शामराव गोन्नाडे हे विचलित झाले आहेत. न्यायालयाचा निर्णय असतांना सुध्दा त्या निर्णयाकडे नगर पालिका दुर्लक्ष करुन डोळेझाक करीत आहे असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)