ठाणा येथे कारगिल विजय दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:37 IST2021-07-28T04:37:13+5:302021-07-28T04:37:13+5:30
अध्यक्षस्थानी जिल्हा सैनिक समितीचे सदस्य ॲड.किशोर लांजेवार होते. यावेळी पोलीस ठाण्याचे पी.ए. बैसाणे, एक्ससर्विस मॅन वारियर फाउंडेशन ...

ठाणा येथे कारगिल विजय दिवस
अध्यक्षस्थानी जिल्हा सैनिक समितीचे सदस्य ॲड.किशोर लांजेवार होते. यावेळी पोलीस ठाण्याचे पी.ए. बैसाणे, एक्ससर्विस मॅन वारियर फाउंडेशन समिती भंडाराचे सुभेदार मेजर शेंड, पी.एस.आय. गिरीश राणे, सुभेदार माजी सैनिक संघटना समिती ठाण्याचे अध्यक्ष सुभेदार रामचंद्र कारेमोरे, संघटनेचे सदस्य माजी सैनिक हवालदार अनिल भोंगाडे, किशोर रामटेके, जयंत उके, प्रदीप चावट, विनोद गहेरवार, रामकृष्ण खोब्रागडे, नंदकिशोर धावडे, दिलीप हटवार, प्रवीण रामटेके, मनीष सूर्यवंशी, भास्कर वाहने, रामा चरडे, भास्कर देवगडे, गणेश गजभिये, प्रकाश काटेखाये, मधुकर मेश्राम, जी.एस. किरपान, संजय सुखदेवे, विनोद पिंगळे, नरेश काटेखाये, राहुल रामटेके, गौतम रामटेके, मोनेश्वर मेश्राम, डी.बी. भोंडे, पी.आर. येळणे, दिलीप कांबटकर उपस्थित होते. याप्रसंगी भारत-पाक कारगिल युद्धात शहीद झालेले जवान यांच्या शौर्याला उजाळा दिला, तर ठाणा पेट्रोलपंप येथील कारगिलमध्ये शहीद झालेले शहीद अजय मडामे यांच्याही कार्याच्या गौरव करून आदरांजली वाहण्यात आली. संचालन अनिल भंगाळे यांनी, तर आभार प्रवीण रामटेके यांनी मानले.