काेराेनाने घेतला तीस जणांचा बळी; ११२० पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:36 IST2021-04-24T04:36:01+5:302021-04-24T04:36:01+5:30
गत आठवड्याभरापासून काेराेना मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी तीस जणांचा मृत्यू झाला ...

काेराेनाने घेतला तीस जणांचा बळी; ११२० पाॅझिटिव्ह
गत आठवड्याभरापासून काेराेना मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी तीस जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एकट्या भंडारा तालुक्यातील १९ जणांचा समावेश आहे. माेहाडी, पवनी आणि लाखांदूरमध्येे प्रत्येकी दाेन, साकाेली ३, तसेच तुमसर व लाखनी तालुक्यांत प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आतापर्यंत ६७२ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात भंडारा तालुक्यातील ३३०, माेहाडी ५७, तुमसर ८५, पवनी ७३, लाखनी ४५, साकाेली ५२, लाखांदूर ३० जणांचा समावेश आहे.
शुक्रवारी ४ हजार ५९९ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात ११२० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. भंडारा तालुक्यातील ६३८, माेहाडी ९२, तुमसर ११२, पवनी ५०, लाखनी ७४, साकाेली ११३, लाखांदूर तालुक्यातील ३१ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ५ हजार ८४४ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात ४२ हजार ५८१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून, ३० हजार ४८३ व्यक्तींनी काेराेनावर मात केली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात काेराेना मृत्यूचे तांडव थांबायचे नाव घेत नाही. शुक्रवारी पुन्हा तब्बल ३० जणांचा बळी काेराेनाने घेतला. आतापर्यंत जिल्ह्यात ६७२ व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यात आहेत. शुक्रवारी ११२० पाॅझिटिव्ह, तर १११८ व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली आहे.
गत आठवड्याभरापासून काेराेना मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी तीस जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एकट्या भंडारा तालुक्यातील १९ जणांचा समावेश आहे. माेहाडी, पवनी आणि लाखांदूरमध्येे प्रत्येकी दाेन, साकाेली तीन, तसेच तुमसर व लाखनी तालुक्यांत प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आतापर्यंत ६७२ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात भंडारा तालुक्यातील ३३०, माेहाडी ५७, तुमसर ८५, पवनी ७३, लाखनी ४५, साकाेली ५२, लाखांदूर ३० जणांचा समावेश आहे.
शुक्रवारी ४ हजार ५९९ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात ११२० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. भंडारा तालुक्यातील ६३८, माेहाडी ९२, तुमसर ११२, पवनी ५०, लाखनी ७४, साकाेली ११३, लाखांदूर तालुक्यांतील ३१ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ५ हजार ८४४ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात ४२ हजार ५८१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून, ३० हजार ४८३ व्यक्तींनी काेराेनावर मात केली.
११४२६ ॲक्टिव्ह रुग्ण
n जिल्ह्यात सद्य:स्थितीत ११ हजार ४२६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात भंडारा तालुक्यात ५२९२, माेहाडी ७४९, तुमसर १३२४, पवनी ९९८, लाखनी १२५७, साकाेली ११५९, लाखांदूर ६४७ व्यक्तींचा समावेश आहे. ११४२६ ॲक्टिव्ह रुग्ण
n जिल्ह्यात सद्य:स्थितीत ११ हजार ४२६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात भंडारा तालुक्यात ५२९२, माेहाडी ७४९, तुमसर १३२४, पवनी ९९८, लाखनी १२५७, साकाेली ११५९, लाखांदूर ६४७ व्यक्तींचा समावेश आहे.