शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

सरपंच मानधनातून कन्यारत्न पुस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:08 IST

भाऊबिजेच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित ग्रामसभेत त्यांनी वर्षभरात कन्यारत्न जन्माला घातलेल्या महिलांना साडी-चोळीची भेट दिली. मान्यवरांचे हस्ते सत्कार केला. तसेच वर्ग १० ते १२ वीत प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा थेट रक्कम देऊन गौरव केला.

ठळक मुद्देकरडी येथे ग्रामसभेत गौरव : भाऊबीज भेटीने व सत्काराने भारावल्या महिला

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडीचे सरपंच महेंद्र शेंडे यांनी मागील वर्षीपासून त्यांना मिळणाऱ्या सरपंच मानधनातून कन्यारत्न व गुणवंत विद्यार्थी पुरस्काराची सुरूवात केली. त्याचाच भाग म्हणून भाऊबिजेच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित ग्रामसभेत त्यांनी वर्षभरात कन्यारत्न जन्माला घातलेल्या महिलांना साडी-चोळीची भेट दिली. मान्यवरांचे हस्ते सत्कार केला. तसेच वर्ग १० ते १२ वीत प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा थेट रक्कम देऊन गौरव केला.या गौरवाने महिला भारावल्या. आपल्या सरपंच भावाची भेट आमच्यासाठी अनमोल असल्याचा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या. करडीचे सरपंच महेंद्र शेंडे यांना मागील वर्षी त्यांना मिळणाºया सरपंच मानधनातून कन्यारत्न व गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण करण्याची घोषणा केली होती. त्याचाच भाग म्हणून यावर्षी सरपंच महेंद्र शेंडे व उपस्थित मान्यवरांचे हस्ते १ जानेवारी २०१९ पासून जन्मास आलेल्या मुलींच्या मातेला कन्यारत्न पुरस्कार, तर जिल्हा परिषद कनिष्ठ कला तथा कला व वाणिज्य महाविद्यालयातील वर्ग १० व १२ वी आर्टस, कॉमर्स व विज्ञान शाखेतून प्रथम व द्वितीय आलेल्या प्रतिभावंतास नगदी रक्कम व प्रशस्तीपत्राचे वितरण केले. भाऊबिजेच्या दिवशी आयोजित ग्रामसभेत साडी चोळी व पुरस्काराचे वितरण करण्यात आल्याने अनेक महिलांनी आनंद व्यक्त केला.यावेळी उपसरपंच गौरीशंकर सिंदपुरे, मंगेश साठवणे, माधुरी इलमे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष वामन राऊत, भाष्कर गाढवे, हेमंत भडके, अजय तितिरमारे, अमोल डोहळे, वैशाली सेलोकर, ज्योती साठवणे, अनुप्रिया सार्वे, हर्षा तितिरमारे, जयश्री शहारे, सुश्मा नारनवरे, तसेच ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने महिला व पुरूष मंडळी उपस्थित होती. यावेळी सरपंच महेंद्र शेंडे म्हणाले, उपसरपंच त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य तर सध्या थेट निवडणुकीतून सरपंच म्हणून गावाचा काम काज सांभाळीत आहे.अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले. आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, जनजागृती कार्यक्रम, पर्यावरण संरक्षणासाठी कार्य केलीत. सरपंचांना फार मोठे मानधन मिळत नसले तरी मिळणारे मानधन हे लोकांचे आहे. त्याचा वापर लोकांसाठी केला पाहिजे या भावनेतूनच कन्यारत्न पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी पुरस्काराची घोषणा केली. जनकल्याण हेच माझे कल्याण असल्याची भावना त्यांनी पुरस्काराचे वितरण करताना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Socialसामाजिक