सिंचनाची सोय..
By Admin | Updated: July 14, 2017 00:49 IST2017-07-14T00:49:35+5:302017-07-14T00:49:35+5:30
पवनी तालुक्यातील अत्यल्प पर्जन्यमान लक्षात घेऊन गोसेखुर्द इंदिरा सागर प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले.

सिंचनाची सोय..
सिंचनाची सोय..पवनी तालुक्यातील अत्यल्प पर्जन्यमान लक्षात घेऊन गोसेखुर्द इंदिरा सागर प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. अखेर दुबार पेरणीचे संकट पाहून सिंचनाची सोय करण्यात आली.