पवित्र स्नान...
By Admin | Updated: April 20, 2016 01:15 IST2016-04-20T01:15:42+5:302016-04-20T01:15:42+5:30
चंद्रपुरात सुरू असलेल्या माता महाकाली यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत.

पवित्र स्नान...
पवित्र स्नान... चंद्रपुरात सुरू असलेल्या माता महाकाली यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. या दरम्यान, मंदिराजवळून वाहणाऱ्या झरपट नदीत दररोज पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी होत आहे.