पदयात्रा :
By Admin | Updated: December 4, 2015 00:47 IST2015-12-04T00:47:22+5:302015-12-04T00:47:22+5:30
चतुर्विध साधन वंदन व समाज प्रबोधन सर्वज्ञ प्रतिष्ठानतर्फे (महानुभाव पंथ) काटोल ते सुकळी डाकराम पर्यंत पदयात्रा काढण्यात आली आहे.

पदयात्रा :
पदयात्रा : चतुर्विध साधन वंदन व समाज प्रबोधन सर्वज्ञ प्रतिष्ठानतर्फे (महानुभाव पंथ) काटोल ते सुकळी डाकराम पर्यंत पदयात्रा काढण्यात आली आहे. ७ डिसेंबरला सुकळी डाकराम येथे या पदयात्रेचा समारोप होणार असून परमेश्वर भक्ती व प्रभुचे नामस्मरणाचा प्रभाव यासह अन्य उदात्त हेतूने ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. २६८ किलोमिटर अंतर पायी चालून या साधकांनी एक विक्रम नोंदविण्याचा मान पटकवणार आहेत.