पदयात्रा :

By Admin | Updated: March 23, 2015 00:52 IST2015-03-23T00:52:50+5:302015-03-23T00:52:50+5:30

तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विज्ञाननिष्ठ विचाराचा प्रचार,

Hiking: | पदयात्रा :

पदयात्रा :

तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विज्ञाननिष्ठ विचाराचा प्रचार, प्रसार व्हावा, स्वातंत्र, समता, बंधुता व न्यायाची प्रत्येकाला जाणिव व्हावी, यासाठी नागपूर येथील दीक्षाभूमीहून बौद्धगयाकडे पदयात्रा निघाली आहे. या पदयात्रेचे नेतृत्व भिक्खू ग्यानज्योती (स्थवीर) करीत आहेत. खरबी शिवारात पदयात्रा पोहचताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Web Title: Hiking: