शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
3
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
4
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
5
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
6
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
7
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
8
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
9
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
10
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
11
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
12
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
13
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
14
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
15
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
16
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
17
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
18
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
19
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
20
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

विदर्भात भाज्यांचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 1:35 PM

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन झाल्याने विदर्भातील सगळ््याच शहरात लसूण, कांदे व बटाट्यासह भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.

ठळक मुद्देदीड ते दोन पटींनी वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/ गडचिरोली : कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन झाल्याने विदर्भातील सगळ््याच शहरात लसूण, कांदे व बटाट्यासह भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. सध्या बटाटे ३० रुपये किलो तर कांदे ६0 रुपये किलो दराने विकले जात आहे. गेल्या आठवड्यात ही किंमत अनुक्रमे २५ व ४० अशी होती. गत दोन दिवसात अद्रक आणि लसूणाचे भाव वाढले आहे. शंभर रुपये किलोचा लसूण १४०रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत ६० ते ७० रु. किलो या भावाने मिळणारी गावराणी कोथिंबीर आता थेट १६० रु. किलोवर गेली आहे. कोबी, वांगे, भेंडी, चवळी व इतर भाजीपाल्यांचे दर वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. येत्या तीन-चार दिवसात भाजीबाजार बंद राहणार असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जाते आहे.

टॅग्स :vegetableभाज्या