जोर लगा के हैया... :

By Admin | Updated: June 17, 2016 00:38 IST2016-06-17T00:38:09+5:302016-06-17T00:38:09+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा भंडारा विभाग प्रवाशांच्या सवलतींमुळे नफयात आहे.

Has emphasized ... | जोर लगा के हैया... :

जोर लगा के हैया... :

जोर लगा के हैया... : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा भंडारा विभाग प्रवाशांच्या सवलतींमुळे नफयात आहे. असे असताना भंगार बसेसला धक्का मारण्याची वेळ आली आहे. दिघोरी मोठी येथील हे छायाचित्र एस.टी.च्या सुविधेचे वर्णन करायला पुरेसे आहे.

Web Title: Has emphasized ...