शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

गरिबांच्या उत्थानासाठी शासकीय योजना

By admin | Updated: April 2, 2015 00:57 IST

सध्याचे युग हे परिश्रमाचे व स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात मानसाने देशाच्या भरभराटीच्या उद्देशाने कार्य केले पाहिजे.

मोहाडी : सध्याचे युग हे परिश्रमाचे व स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात मानसाने देशाच्या भरभराटीच्या उद्देशाने कार्य केले पाहिजे. जेव्हा मनुष्य मोठा होतो, तेव्हा त्यावेळी आपण मागे वळून पाहिले पाहिजे. भारत सरकारच्या पडोस युवा संसद कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला फार चांगले संधी लाभली आहे. या माध्यमातून समाजकारणाची व त्याबरोबर देशाच्या सेवेची संधी प्राप्त होईल. आज समाजाच्या हिताच्या दृष्टीने कार्य शासन करत आहे. गरीबांच्या उत्थानासाठी योजना राबविल्या आहेत, असे मत नेहरू युवा केंद्राचे रमेश अहिरकर यांनी व्यक्त केले.नेहरू युवा केंद्र भंडारा व नेहरू युवा मंडळ मोहाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पडोस युवा संसद कार्यक्रमात ते बोलत होते.उद्घाटन स्वामी विवेकानंद यांच्या छायाचित्राचे माल्यार्पण करून दिप प्रज्वलीत करण्यात आले. त्याप्रसंगी रमेश अहीरकर, नरेंद्र निमकर, अशोक हलमारे, यशवंत थोटे, राहुल डोंगरे, वैशाली सतदेवे, वैशाली गांगुर्डे, दिव्या माटे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, निर्मल भारत अभियान, संसद आदर्श योजना मे भागिदारी, सुशासन को बढावा देणा और उसका अभ्यास श्रमदान के साथ ही शिक्षा, स्वास्थ्य परिवार कल्याण और पोषण पर्यावरण संरक्षण, महिला सशक्तीकरण, सुशासन व नागरिक शिक्षा और सामाजिक मुद्दे या विषयावर मान्यवरांच्या हस्ते मार्गदर्शन करण्यात आले.प्रास्ताविक नेहरू युवा मंडळाचे सदस्य प्रशांत गायधने यांनी केले. संचालन सपना वैद्य व दिपाली मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन महान निमजे यांनी केले. कर्यक्रमाला तालुक्यातील युवा मंडळाचे अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मंडळाचे सदस्य महेंद्र धकाते, सौरभ जाधव, निलेश सोनकुसरे, शुभम पारधी, राधेश्याम डेकाटे, सौरभ पातरे, वामन डेकाटे, भुमेश्वर श्रीपाद व अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)