सरकारची मदत :
By Admin | Updated: August 4, 2015 00:24 IST2015-08-04T00:24:57+5:302015-08-04T00:24:57+5:30
जुलै महिन्यात आलेल्या मुसळधार पावसाच्या पुरात वाहून गोपीचंद आडकीणे यांचा मृत्यू झाला होता.

सरकारची मदत :
जुलै महिन्यात आलेल्या मुसळधार पावसाच्या पुरात वाहून गोपीचंद आडकीणे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयाला पाच लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशिवार उपस्थित होते.