ऊसाला २,३०० रुपये भाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2016 00:37 IST2016-11-12T00:37:21+5:302016-11-12T00:37:21+5:30
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने उसाला प्रतिक्विटल २,३०० रुपये भाव द्यावा अशी मागणी जयकिसान शेतकरी संघटना साकोलीतर्फे करण्यात आली.

ऊसाला २,३०० रुपये भाव द्या
class="web-title summary-content">Web Title: Give the price of Rs 2,300 to the sugarcane