वाहनांमध्ये केरोसीनचा सर्रास वापर

By Admin | Updated: June 2, 2014 00:27 IST2014-06-02T00:27:57+5:302014-06-02T00:27:57+5:30

शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन कोलमडल्यामुळे वाहतुकीची कोंडी हा आता नेहमीचाच विषय झाला आहे.

The general use of kerosene in vehicles | वाहनांमध्ये केरोसीनचा सर्रास वापर

वाहनांमध्ये केरोसीनचा सर्रास वापर

 चिचाळ: जिल्ह्याच्याग्रामीणभागासहशहरीभागातहीट्रॅक्टर्स, जीप, दुचाकीमध्येकेरोसीनचासर्रासवापरहोतआहे.

रॉकेलचा

गरजू

गावातील

मात्र

या

संदर्भातवारंवारतक्रारीकरूनहीदोषीवरकारवाईहोतनसल्यानेसर्वत्रआश्‍चर्यव्यक्तहोतआहे. (वार्ताहर)
खासगीवाहनधारकांनारात्रीदिवसासर्रासबिनारॉशनकार्डने३५ते0 रूपयेयाचढय़ाभावानेरॉकेलविकलेजातआहे. डिझेलचेभाववाढल्यानेबहुतांशट्रॅक्टर्समालकांचारॉकेलवापरण्यावरअधिकभरआहे.
दक्षतासमितीगावातऐवढाजनतेचीओरडअसतानाहीदक्षतासमितीचेसदस्यकधीचत्यारॉकेलविक्रेत्यालाभेटतानाहीदिसतनाही. कारणत्याचेपहिलेचतोंडबंदकेलेजातात, असेत्रस्तग्राहकांचीम्हणणेआहे.
नागरिकांनाकेरोसीनचापुरवठाहोतनाही. मात्रट्रॅक्टरमालकांनातेसहजतेनेउपलब्धकरूनदिलेजाते. याचेकारणअर्थकारणातदडलेलेआहे. चिचाळयेथेतीनरॉकेलपरवानाधारकअसूनतिन्हीपरवानाधारकविक्रीकरतानातीनरॉकेलविक्रेतेप्रतीराशनकार्डलालीटरतरकुणीलीटरतरतिसरारॉकेलविक्रेतालीटरप्रमाणेकार्डधारकांनारॉकेलचीविक्रीकरतो. तीनदुकानेशासकीयचअसतानातीनदुकानातवाटपाततफावतकायेतो, असाप्रश्नजनतेतदबक्याआवाजातहोतआहे.
काळ्याबाजारातविक्रीकरण्यासाठीसंबंधितदुकानदारांकडूनकृत्रिमटंचाईकेलीजातअसूनसर्वसामान्यनागरिकांनाकेरोसीनउपलब्धहोतनाही. याकडेतालुकापुरवठाविभागडोळेझाककरीतअसल्याचाआरोपविविधसंघटनांनीकेलाआहे.

Web Title: The general use of kerosene in vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.