माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:26 IST2020-12-27T04:26:24+5:302020-12-27T04:26:24+5:30

यावेळी ठाणाचे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, भंडारा भाजपाचे तालुका महामंत्री विष्णुदास हटवार, कार्यकर्ते बळीराम कुकवासे, डॉ. नरेंद्रजी ...

Former Prime Minister Atal Bihari Vajpayee's birthday | माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती

यावेळी ठाणाचे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, भंडारा भाजपाचे तालुका महामंत्री विष्णुदास हटवार, कार्यकर्ते बळीराम कुकवासे, डॉ. नरेंद्रजी गौतम, विनोद गनगणे, तेजराम वाघमारे चिखली, प्रमोद भोंगाडे, शक्ती केंद्र प्रमुख रोशन ठवकर नांदोरा, प्रशांत ढोमने, बूथ प्रमुख प्रकाश गायधने, चिखली, अनिल बोरकर खरबी सचिन तिरपुडे, आशिष हटवार परसोडी, होमेन्द्रजी भोयर ठाणा, बापू कांबळे ठाणा, अमित ठवकर, दिनेस देवगडे शहापूर,रवि वटे शहापूर, अभिजीत दुरुगकर, राम देशमुख, अजित नंदागवळी, रेखा दुरुगकर,वैशालि गनगणे, शामकला बुधे, आशा ठवकर, शारदा हरडे, स्नेहाताई धनवटे व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित शेतकरी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन चंद्रप्रकाश दुरुगकर यांनी शेतकऱ्यांना नविन कृषी कायद्याबाबत मार्गदर्शन केले. संचालन चिखलीचे भाजपा तालुका महामंत्री विष्णुदास हटवार यांनी केले.तर आभार श्री. सचिनजी तिरपुडे सर यांनी मानले. २६ लोक ०५ के

Web Title: Former Prime Minister Atal Bihari Vajpayee's birthday