भाजयुमो जिल्हा कार्यकारिणीचे गठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:38 IST2021-02-09T04:38:10+5:302021-02-09T04:38:10+5:30

कार्यकारिणीत जिल्हा महामंत्रीपदी अनुप ढोके, सचिन बोपचे, राधेश्याम मुंगमोडे, हरीश बगमारे यांची निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष म्हणून रोशन ...

Formation of BJP District Executive | भाजयुमो जिल्हा कार्यकारिणीचे गठण

भाजयुमो जिल्हा कार्यकारिणीचे गठण

कार्यकारिणीत जिल्हा महामंत्रीपदी अनुप ढोके, सचिन बोपचे, राधेश्याम मुंगमोडे, हरीश बगमारे यांची निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष म्हणून रोशन काटेखाये, चंद्रशेखर खराबे, महेंद्र गभने, योगेश रंगवानी, हितेंद्र पवनीकर, आशीष नंदनवार, विश्वनाथ बांडेबुचे, लोमेश गभने, अतुल गेडाम, अमोल हलमारे, संदीप भांडारकर, राकेश बोकडे, सोनू कोरेकर, रवी बोपचे यांची निवड करण्यात आली. जिल्हा सचिव म्हणून उमेश मोहतुरे, शुभम चौधरी, शैलेश गभने, पंकज शेंडे, चेतन पडोळे, दीपक हिवरे, गिरीष बावनकुळे, अमर टेंभरे, सौरभ कुंभलकर, संतोष वहिले, राहुल राऊत, दिवाकर मने, स्वप्नील मनगटे, िलंजे यांची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीत विभाग संपर्कप्रमुख, कोष विभाग, युवती विभाग, सोशल मीडिया विभाग यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीच्या २० सदस्यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड आमदार डॉ. परिणय फुके, खासदार सुनील मेंढे, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, वीरेंद्र अंजनकर, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार चरण वाघमारे, बाळा काशिवार, रामचंद्र अवसरे, प्रा. हेमंत देशमुख यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Web Title: Formation of BJP District Executive