भंडारा
भंडारा
औद्योगिक
न्यायालयाने
तक्रारकर्तानंदूरकरयांचीमागणीरास्तअसल्याचेसांगून२१मेरोजीनिकालदिला. न्यायालयानेस्थायीनियुक्तीनदिल्यामुळेतत्कालीनजिल्हाधिकारीराजीवकुमारमित्तलयांनादोषीठरवून५हजाररुपयांचादंडसुनावला. याप्रकरणीनंदूरकरयांच्यातर्फेअँड. एम.पी. जायस्वालयांनीतरमित्तलयांच्यातर्फेअँड.व्ही. एम. दलालवअँड.व्ही. ए. भोयरयांनीबाजूमांडली. (जिल्हाप्रतिनिधी)न्यायालयाने१४जानेवारी२00५रोजीआपल्यानिर्णयातनंदुरकरयांनासेवाज्येष्ठतासुचीतघेण्याचेआदेशजारीकेले, परंतुत्यांनास्थायीनियुक्तीचेआदेशदेण्यातआलेनाही. यावरनंदुरकरयांनी२४जानेवारी२00६रोजीमहाराष्ट्ररिकग्निशनऑफट्रेडयुनियंसअँन्डप्रिव्हेन्शनऑफअनफेअरलेबरप्राक्टिसेसअँक्ट-१९७१च्याकलम४८अंतर्गतकामगारन्यायालयानेबांधकामविभागाचेतत्कालीनराज्यसचिवदेवेंद्रमराठे, तत्कालीनकार्यकारीअभियंताजे. ई. सुखदेवेआणितत्कालीनजिल्हाधिकारीराजीवकुमारमित्तलयांच्याविरुद्धखटलादाखलकेला. हाखटला८वर्षे३महिने२८दिवसचालला. याचीअंतिमसुनावणीन्यायाधीशएस. जी. अंसारीयांच्यान्यायालयातझाली. येथीलरहिवाशीशत्रुघ्ननंदुरकरयांची१९८८मध्येतुमसरयेथेहजेरीसहायकपदावरअस्थायीकर्मचारीम्हणूननियुक्तीझाली. पाचवर्षांच्यासेवेनंतर११जून१९९२मध्येत्यांनासेवामुक्तकरण्यातआले. याआदेशालाआव्हानदेतनंदूरकरयांनीकामगारन्यायालयातयाचिकादाखलकेली. त्यानंतरकामगारन्यायालयानेनंदुरकरयांच्याबाजूनेनिकालदिला. त्यानंतरत्यांनादि. १ऑगस्ट१९९७रोजीपुन्हाकामावररुजूकरुनप्रतिनियुक्तीवरभंडारायेथेपाठविण्यातआले. यादरम्यानराज्यसरकारनेदि. १डिसेंबर१९९५च्याशासनअध्यादेशानुसारअस्थायीहजेरीसहायकांनावरिष्ठश्रेणीचालाभदेऊनस्थायीनियुक्तीदेण्याचेआदेशजारीकेलेहोते. त्यानुसारकाहीहजेरीसहायकांनावर्गचारअंतर्गतस्थायीनियुक्तीचेआदेशदेण्यातआले. त्यानंतर२१एप्रिल१९९९च्यादुसर्याअध्यादेशातहजेरीसहायकांनावर्गतीनअंतर्गतस्थायीकर्मचारीम्हणूननियुक्तकरण्यातआले. त्यानुसारनंदुरकरयांनीबांधकामविभागाचेराज्यसचिव, कार्यकारीअभियंताआणिजिल्हाधिकारीयांनानिवेदनदेऊनसेवाज्येष्ठताआणिवर्गतीनअंतर्गतस्थायीनियुक्तीदेण्याचीमागणीकेली. परंतु, नंदुरकरयांनास्थायीनियुक्तीआदेशदेण्यातआलेनाही. त्यामुळेत्यांनी२00२आणि२00३मध्येऔद्योगिकन्यायालयातयाचिकादाखलकेली. जिल्हाधिकार्यांनीनंदुरकरयांना१डिसेंबर१९९५च्याशासननिर्णयानुसारवर्गचारअंतर्गतस्थायीनियुक्तीदेण्यासंदर्भातपत्रदेऊनकागदोपत्रीकार्यवाहीकेली. परंतुत्यांनानियुक्तकरण्यातआलेनाही. : बांधकामविभागातंर्गतकार्यरतहजेरीसहायकांनावरिष्ठश्रेणीनुसारस्थायीनियुक्तीआदेशनदिल्यामुळेआठवर्षांपूर्वीच्याएकाप्रकरणातभंडाराकामगारन्यायालयानेतत्कालीनजिल्हाधिकारीराजीवकुमारमित्तलयांनादोषीठरवूनपाचहजाररुपयांचादंडठोठावला. न्यायालयाच्यानिर्णयानंतरमित्तलयांनीदंडाचीरक्कमन्यायालयातजमाकेली. मित्तलहे२४मे२00४ते२४जानेवारी२00६याकालावधीतभंडारायेथेजिल्हाधिकारीहोते.
Web Title: Five thousand rupees fine to the then District Collector
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.